लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाचे धक्कादायक कृत्य; मावशीसमोरच घेतली कालव्यात उडी - Marathi News | On the way to the village, the bike was stopped on the bridge, suddenly the young man jumped into the canal in front of his aunt | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाचे धक्कादायक कृत्य; मावशीसमोरच घेतली कालव्यात उडी

गावी जाताना अचानक पुलावर दुचाकी थांबवली, काही कळायच्या आत मावशी समोरच तरुणाची कालव्यात उडी ...

आज मराठवाड्यात पाऊस; हवामान विभागाचा पुन्हा अंदाज - Marathi News | Rain in Marathwada today; Meteorological department forecast again | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आज मराठवाड्यात पाऊस; हवामान विभागाचा पुन्हा अंदाज

विजांचा कडकडाट होऊन वारेही सुटलेले असेल, असे हवामान विभागाने सांगितले. ...

भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; दोघांचा जागीच मृत्यू - Marathi News | A speeding truck collided with a rickshaw; two died on the spot | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; दोघांचा जागीच मृत्यू

वारंगा ते हदगाव रोडवर झाला भीषण अपघात ...

कॉंग्रेसचे नुकसान करण्यासाठी आधी वंचित आता बीआरएस; अशोक चव्हाणांचा इशारा - Marathi News | earlier VBA now BRS to damage Congress; Ashok Chavan's warning | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कॉंग्रेसचे नुकसान करण्यासाठी आधी वंचित आता बीआरएस; अशोक चव्हाणांचा इशारा

राज्य सरकारचे काम काहीच नाही, नुसत्या जाहिरातींवर कोट्यावधींचा खर्च ...

उन्हाचा तडाखा कायम, हिंगोलीत उष्माघाताने एकाचा मृत्यू - Marathi News | Heatstroke continues, one dies due to heat stroke in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :उन्हाचा तडाखा कायम, हिंगोलीत उष्माघाताने एकाचा मृत्यू

तांदूळवाडी शिवारातील वन विभागाच्या जंगलात आढळला मृतदेह ...

हिंगोलीत राष्ट्रवादीचे शिंदे सेनेविरोधात ‘गद्दार दिवस’ आंदोलन - Marathi News | 'Gaddar Divas' protest of NCP against Shinde Sena in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत राष्ट्रवादीचे शिंदे सेनेविरोधात ‘गद्दार दिवस’ आंदोलन

हिंगोली येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात करण्यात आले आंदोलन ...

नांदेडकडे जाणारा मार्ग कोणता? विचारत मॉर्निग वॉक करणाऱ्या वृद्धेची सोनसाखळी पळवली - Marathi News | Which is the route to Nanded? The gold chain of the old woman who was taking a morning walk was run away asking | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नांदेडकडे जाणारा मार्ग कोणता? विचारत मॉर्निग वॉक करणाऱ्या वृद्धेची सोनसाखळी पळवली

वृद्धेने आरडाओरड केला, मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. ...

शेतकऱ्यांचे रस्त्यावरच जेवण अन् आराम; हळदीचा लिलाव होणार उद्या; पण रांगा मात्र आज सकाळपासूनच - Marathi News | Farmers have food and rest on the road; Turmeric auction will be held tomorrow; But the queue is from this morning itself | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतकऱ्यांचे रस्त्यावरच जेवण अन् आराम; हळदीचा लिलाव होणार उद्या; पण रांगा मात्र आज सकाळपासूनच

दुसऱ्या दिवशी मुक्काम करण्याची वेळ येवू नये म्हणून शेतकऱ्यांनी आदल्या दिवशीच मुक्काम करून वाहनांच्या रांगा लावल्याचे चित्र दिसत आहे. ...