लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

हिंगोलीत शिंदे सेनेला झटका; उमेदवार बदलला, पण भाजपाच्या तिसऱ्या बंडखोराचा अर्ज दाखल - Marathi News | A blow to Shinde Sena in Hingoli; The candidate has changed, but the application of the third rebel of BJP has been filed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत शिंदे सेनेला झटका; उमेदवार बदलला, पण भाजपाच्या तिसऱ्या बंडखोराचा अर्ज दाखल

शिंदे सेनेने उमेदवार बदलून भाजपसमोर लोटांगण घातल्याचे परिणाम आता दिसून येत आहेत. तीन तीन जण बंडखोरी करण्याची तयारी करीत आहेत. ...

वळणार नियंत्रण सुटल्याने कार उलटली; सासुरवाडीस जाणाऱ्या वकीलाचा जागीच मृत्यू - Marathi News | the car overturned due to loss of control on turn; A lawyer who was going to his father in law's house died on the spot | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वळणार नियंत्रण सुटल्याने कार उलटली; सासुरवाडीस जाणाऱ्या वकीलाचा जागीच मृत्यू

औंढा ते हिंगोली रस्त्यावरील पिंपळदरी फाटा येथील घटना ...

भाजपच्या दबावाला शिंदेसेना बळी; हिंगोलीत हेमंत पाटलांऐवजी बाबूराव कदम, नेमकं काय घडले - Marathi News | Shinde shiv sena succumbs to BJP pressure; Baburao Kadam instead of Hemant Patal in Hingoli, what exactly happened | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपच्या दबावाला शिंदेसेना बळी; हिंगोलीत हेमंत पाटलांऐवजी बाबूराव कदम, नेमकं काय घडले

हिंगोली विधानसभेवर दावा करणाऱ्या भाजपला आपल्याला ही जागा सोडवून घेता येत नसल्याने त्यांनी अखेर उमेदवार बदलण्यास भाग पाडले. ...

शिंदेंच्या शिवसेनेनं उमेदवार बदलला; हेमंत पाटील अन् भावना गवळींचा पत्ता कट - Marathi News | Shiv Sena has changed its public candidate?; Chance for Baburao Kadam instead of Hemant Patil and bhavna gavli also in yavatmal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेंच्या शिवसेनेनं उमेदवार बदलला; हेमंत पाटील अन् भावना गवळींचा पत्ता कट

राज्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपाचा गुंता अद्यापही सुटत नसल्याचे दिसून येत आहे. ...

आईला दवाखान्यात नेताना झाला अपघात; कार-दुचाकीच्या अपघातात मायलेकाचा जागीच मृत्यू - Marathi News | mother-son died on the spot in a car-bike accident in Wasmat | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आईला दवाखान्यात नेताना झाला अपघात; कार-दुचाकीच्या अपघातात मायलेकाचा जागीच मृत्यू

हट्टा येथून जवळ असलेल्या चिखली पाटी येथे झाला अपघात ...

वसमत हळदीला मिळाले जीआय मानांकन; देशासह विदेशात होणार विशेष ओळख - Marathi News | Wasmat Haldi got G I rating; Special recognition will be done in the country and abroad | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वसमत हळदीला मिळाले जीआय मानांकन; देशासह विदेशात होणार विशेष ओळख

हळदीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा हळद उत्पादक शेतकऱ्यांचाही होणार फायदा ...

इलेक्टिव्ह मेरिटचा मुद्दा, भाजपच्या अडेलतट्टूपणासमोर शिंदे सेनेचे लोटांगण - Marathi News | The Elective Merit issue, Shinde Sena's set back to BJP's incompetence | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :इलेक्टिव्ह मेरिटचा मुद्दा, भाजपच्या अडेलतट्टूपणासमोर शिंदे सेनेचे लोटांगण

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जर शिंदे सेनेच्या विद्यमान खासदारांना तिकिटे मिळणार होती, तर तेथे भाजपने तयारी करणेच गैर होते. मात्र तरीही तो प्रकार घडला. ...

महायुतीत पेच; हेमंत पाटील यांची उमेदवारी राहणार की नवा पर्याय? आज सायंकाळपर्यंत निर्णय - Marathi News | Will Hemant Patil's loksabha candidacy for Hingoli continue or a new option? The decision will be made by this evening | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महायुतीत पेच; हेमंत पाटील यांची उमेदवारी राहणार की नवा पर्याय? आज सायंकाळपर्यंत निर्णय

हिंगोली लोकसभेत भाजपच्या विरोधानंतर खा.हेमंत पाटील यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. ...