Halad Market : हळद उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठा फटका बसला आहे. हिंगोलीच्या संत नामदेव मार्केट यार्डात गेल्या वर्षीपेक्षा यंदा हळदीच्या सरासरी दरात मोठी घसरण झाली असून मागणी कमी व पुरवठा जास्त असल्यामुळे दर खाली आले आहेत. (Halad Market) ...
खरीप हंगामातील पेरणी आटोपत आली असून आतापर्यंत ८५ टक्के पेरणी झाली आहे. ज्वारी, मूग, उडीदचा पेरा वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र, शेतकऱ्यांची पसंती सोयाबीन, कापूस, तूर आदी नगदी पिकांनाच दिसत आहे. ...
Marathwada Rain Update : मराठवाड्यात अखेर पावसाने दमदार एन्ट्री घेतली आहे. परभणीत ढगफुटीसदृश पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या, तर जालना, हिंगोलीत पूरस्थिती निर्माण झाली. दीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या या पावसाने माना टाकलेल्या पिकांना नवजीवन दिल ...