लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

वसमत येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यास मारहाण - Marathi News | District Central Bank employee beaten at Wasmat | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमत येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यास मारहाण

याप्रकरणी ३५३ व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्याबाबत लेखी तक्रार करण्यात आली आहे. ...

हिंगोली शहरासह जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस - Marathi News | Unseasonal rains with gusts of wind in the district including Hingoli town | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली शहरासह जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस

या पावसात वादळी वाऱ्यामुळे कौठा येथील अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले. वीज ताराही तुटल्या.  ...

गांधी घराण्याचे निकटवर्तीय वेणुगोपाल सातव कुटुंबियांच्या भेटीला; सांत्वन करून केली गोपनीय चर्चा - Marathi News | K.C.Venugopal, close to the Gandhi family, visits the Late Rajeev Satav's family; Confidential discussion done after consolation | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गांधी घराण्याचे निकटवर्तीय वेणुगोपाल सातव कुटुंबियांच्या भेटीला; सांत्वन करून केली गोपनीय चर्चा

वेणुगोपाल हे आज दिल्लीहून विमानाने नांदेडला आले. त्यानंतर त्यांनी थेट कळमनुरी गाठून येथे खासदार सातव कुटुंबियांची भेट घेतली. ...

Corona Virus : कोविड सेंटरमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी; सुपर स्प्रेडर ठरणाऱ्या ४९ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Corona Virus: Crime against 49 relatives of patients staying at Covid Center in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Corona Virus : कोविड सेंटरमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांची गर्दी; सुपर स्प्रेडर ठरणाऱ्या ४९ जणांवर गुन्हा दाखल

Corona Virus: रुग्णालय परिसर तसेच वार्डामध्ये आढळून येणाऱ्या नातेवाईकांवर गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ...

हिंगोली जिल्ह्यात चार शेतकऱ्यांच्या नावे परस्पर उचलले पिककर्ज - Marathi News | In Hingoli district, crop loans took in the name of four farmers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात चार शेतकऱ्यांच्या नावे परस्पर उचलले पिककर्ज

तालुक्यातील जामदया येथे पिककर्ज घेण्यासाठी कधीच बँकेत न गेलेल्या चार शेतकऱ्यांचे नाव कर्ज माफीच्या यादीमध्ये आले. ...

नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार; दोन भावाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Oppression by showing job lure; Filed charges against two brothers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार; दोन भावाविरोधात गुन्हा दाखल

गिरगाव येथील फिर्यादी अंगणवाडी मदतनीस हिला अंगणवाडी सेविका म्हणून नोकरीला लावण्याचे आमिष आरोपीने दाखवून चार वर्षांपासून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केला. ...

हिंगोलीत पोलीस कर्मचाऱ्याचा म्युकरमायकोसिसने मृत्यू - Marathi News | Policeman dies of mucorrhoea in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत पोलीस कर्मचाऱ्याचा म्युकरमायकोसिसने मृत्यू

हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले जमादार बोधेमवाड हे कोरोनाबाधित झाले होते. ...

दोन दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत महिला जागीच ठार - Marathi News | The woman was killed on the spot in a head-on collision between two two-wheelers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दोन दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत महिला जागीच ठार

बाळापुर पोलीस ठाण्याचे ठाणेदार ठसे तज्ञांच्या गाडीत बसून येत असताना दुपारी एक वाजेच्या सुमारास  पोलिसांच्या गाडीला एका मालवाहू टिप्परने जोराची धडक दिली होती. या घटनास्थळापासून केवळ शंभर मीटर अंतरावर हा दुसरा अपघात तीन तासानंतर झाला. ...