हिंगोली, मराठी बातम्याFOLLOW
Hingoli, Latest Marathi News
![धक्कादायक ! महागड्या मोबाईलच्या वेडापायी अल्पवयीन मुलाचा चक्क बँक फोडण्याचा प्रयत्न - Marathi News | Shocking! Attempt to break the bank by a teenager in the craz of purchase a pricey mobile | Latest hingoli News at Lokmat.com धक्कादायक ! महागड्या मोबाईलच्या वेडापायी अल्पवयीन मुलाचा चक्क बँक फोडण्याचा प्रयत्न - Marathi News | Shocking! Attempt to break the bank by a teenager in the craz of purchase a pricey mobile | Latest hingoli News at Lokmat.com]()
बँक ऑफ इंडियाची शाखा फोडण्याच्या प्रयत्नांतील अल्पवयीन मुलास पोलिसांनी घेतले ताब्यात ...
![चिंताजनक ! पंधरा दिवसांमध्ये ५ बालविवाह रोखले, खेड्यात बालवयातच मुलींच्या लग्नाचे प्रमाण वाढले - Marathi News | Worrying! In 15 days, 5 child marriages were stopped | Latest hingoli News at Lokmat.com चिंताजनक ! पंधरा दिवसांमध्ये ५ बालविवाह रोखले, खेड्यात बालवयातच मुलींच्या लग्नाचे प्रमाण वाढले - Marathi News | Worrying! In 15 days, 5 child marriages were stopped | Latest hingoli News at Lokmat.com]()
सद्यस्थितीत मुलीच्या लग्नाचे वय १८ व मुलाच्या लग्नाचे वय हे २१ वर्षे आहे. परंतु अनेक ठिकाणी कायद्याचे उल्लंघन होताना दिसत आहे. ...
![भगवा रुमाल टाकून मतदान केंद्रात अनधिकृत प्रवेश; शिवसेना आमदारावर गुन्हा दाखल - Marathi News | Crime against Shiv Sena MLA Santosh Bangar for unauthorized entry in polling station | Latest hingoli News at Lokmat.com भगवा रुमाल टाकून मतदान केंद्रात अनधिकृत प्रवेश; शिवसेना आमदारावर गुन्हा दाखल - Marathi News | Crime against Shiv Sena MLA Santosh Bangar for unauthorized entry in polling station | Latest hingoli News at Lokmat.com]()
Shiv Sena MLA Santosh Bangar: स्वत:च्या गळ्यात भगवा रुमाल टाकून मतदानावर प्रभाव पडेल, अशा पद्धतीने त्यांनी मतदान केंद्रात प्रवेश केला. ...
![पत्नीबद्दल अश्लील बोलला, विरोध करताच केला खून; ट्रकचालकास जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Spoke obscenely about his wife, murdered while protesting; Truck driver sentenced to life imprisonment | Latest hingoli News at Lokmat.com पत्नीबद्दल अश्लील बोलला, विरोध करताच केला खून; ट्रकचालकास जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Spoke obscenely about his wife, murdered while protesting; Truck driver sentenced to life imprisonment | Latest hingoli News at Lokmat.com]()
२० जुलै २०१८ रोजी शेर ए पंजाब धाबा जरोडा फाटा येथे एका कंटेनरमध्ये मृतदेह असल्याची माहिती धाबामालक सरजितसिंग जग्तारसिंग संधू यांनी दिली होती. ...
![सायकलवरून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्याला भरधाव ट्रकने चिरडले - Marathi News | A student on his way home on a bicycle was crushed by a truck | Latest hingoli News at Lokmat.com सायकलवरून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्याला भरधाव ट्रकने चिरडले - Marathi News | A student on his way home on a bicycle was crushed by a truck | Latest hingoli News at Lokmat.com]()
या अपघाताची वार्ता वाऱ्यासारखी पसरातच घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती. ...
![भरधाव जीपच्या धडकेत दुचाकीवरील १२ वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू - Marathi News | A 12th standard student died on a two-wheeler after being hit by a jeep | Latest hingoli News at Lokmat.com भरधाव जीपच्या धडकेत दुचाकीवरील १२ वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू - Marathi News | A 12th standard student died on a two-wheeler after being hit by a jeep | Latest hingoli News at Lokmat.com]()
खाजगी वाहनाद्वारे उपचारासाठी नेत असताना झाला मृत्यू ...
![वाकोडीच्या जिल्हा परिषद शाळेला आग; कार्यालयातील कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य जळून १० लाखांचे नुकसान - Marathi News | Zilla Parishad school fire in Wakodi; Loss of Rs. 10 lakhs by burning documents and educational materials | Latest hingoli News at Lokmat.com वाकोडीच्या जिल्हा परिषद शाळेला आग; कार्यालयातील कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य जळून १० लाखांचे नुकसान - Marathi News | Zilla Parishad school fire in Wakodi; Loss of Rs. 10 lakhs by burning documents and educational materials | Latest hingoli News at Lokmat.com]()
आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास शाळेच्या मुख्य कार्यालयास आग लागली. ही माहिती शाळच्या परिसरात खेळत असलेल्या मुलांनी ग्रामस्थांना दिली. ...
![हतबल बापाची व्यथा ! माहेरी आलेल्या मुलीच्या बोळवणीसाठी पैसे नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | The pain of a helpless father! Farmer commits suicide due to lack of money for girl child | Latest hingoli News at Lokmat.com हतबल बापाची व्यथा ! माहेरी आलेल्या मुलीच्या बोळवणीसाठी पैसे नसल्याने शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | The pain of a helpless father! Farmer commits suicide due to lack of money for girl child | Latest hingoli News at Lokmat.com]()
farmer suicide : पैसे नसल्याच्या चिंतेतून त्यांनी घरात ठेवलेले कापूस फवारणीचे औषधप्राशन केले. ...