लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

खदानीच्या पाण्यात पोहण्यास उतरलेल्या युवकाचा बुडून मृत्यू - Marathi News | A youth drowned while swimming in a mine | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :खदानीच्या पाण्यात पोहण्यास उतरलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

केसापूर लोहगाव शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात क्रेशर मशीन असून खोदकाम केल्याने या ठिकाणी मोठमोठ्या खदानी तयार झाल्या आहेत. ...

चोरांच्या शोधातील पोलिसांना सापडले गुटखा तस्कर; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Gutkha smugglers found by police in search of thieves; 9 lakh confiscated | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चोरांच्या शोधातील पोलिसांना सापडले गुटखा तस्कर; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

आज पहाटे चोरांच्या मागावर असलेल्या पोलिसांना मनाठा पाटी ते चिखली - बाळापुर रोडवर एक संशयास्पद कार आढळून आली ...

मजूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला; पूर्णा नदीपात्रात बहिणीला वाचवताना भाऊही बुडाला - Marathi News | Sad! brother also drowned while rescuing sister in Purna river | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मजूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला; पूर्णा नदीपात्रात बहिणीला वाचवताना भाऊही बुडाला

बहीण-भावाच्या चपला नदीकाठावर दिसत असताना दोघेही सापडत नसल्याने आई वडिलांना शोधाशोध सुरू केली. ...

औंढ्यात मंदिर परिसरात खोदकाम करताना आढळले पुरातन शिल्प, दगडी कुंड - Marathi News | ancient sculptures found during excavations in the temple area, stone tanks in Aundha | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औंढ्यात मंदिर परिसरात खोदकाम करताना आढळले पुरातन शिल्प, दगडी कुंड

अवशेषावरून येथे पूर्वी महादेवाचे किंवा गणपतीचे मंदिर असण्याची शक्यता आहे. ...

तांब्याची तार चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; ७ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Inter-district gang arrested for stealing copper wire; 7 lakh 80 thousand items confiscated | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तांब्याची तार चोरणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; ७ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त

या टोळीने तीन गुन्ह्यांची कबुली दिली असून आणखी गुन्हे येणार उघडकीस ...

Video: शिवसेना आमदाराच्या वडिलांनी फिरवली तलवार, लेकानेच शेअर केला व्हिडिओ - Marathi News | Shiv Sena MLA Santosh Bangar's father turned the sword, Leka shared the video | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Video: शिवसेना आमदाराच्या वडिलांनी फिरवली तलवार, लेकानेच शेअर केला व्हिडिओ

आमदार संतोष बांगर यांनी कोरोना लॉकडाऊनमध्ये स्वत:चे फिक्स डिपॉझिट मोडून ९० लाख एका खासगी वितरकाला उपलब्ध करून दिले होते ...

वरातीत तलवारी, रॉड निघाले; नाचण्यावरून राडा झाल्याने लग्नाविनाच नवरदेवाने पळ काढला - Marathi News | Rada from dancing in Varat; groom ran away without getting married | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वरातीत तलवारी, रॉड निघाले; नाचण्यावरून राडा झाल्याने लग्नाविनाच नवरदेवाने पळ काढला

वरातीमध्ये नाचण्यावरून शाब्दिक बाचाबाची झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि वाद विकोपाला गेला. ...

पक्ष बदलाची सहावी वेळ; शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी मानेंचा भाजपत दुसऱ्यांदा प्रवेश - Marathi News | Sixth time of party change; Former Shiv Sena MP Shivaji Mane enters BJP for second time | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पक्ष बदलाची सहावी वेळ; शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी मानेंचा भाजपत दुसऱ्यांदा प्रवेश

२००४ च्या लोकसभेत पराभव झाल्यानंतर केला कॉंग्रेसमध्ये प्रवेश, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपमार्गे मागच्या विधानसभेच्या वेळी शिवबंधन बांधले होते. ...