लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

बंधाऱ्याची कामे न करताच पैसे हडपले; मग्रारोहयो घोटाळ्यात चार कंत्राटी कर्मचारी सेवामुक्त - Marathi News | Grabbed money without doing dam work; Four contract workers retire in MGNREGA scam | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बंधाऱ्याची कामे न करताच पैसे हडपले; मग्रारोहयो घोटाळ्यात चार कंत्राटी कर्मचारी सेवामुक्त

पंचायत समितीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा अहवाल आयुक्तांकडे जाणार ...

'तो मरेल असे वाटले नव्हते'; दारू पिण्यास मज्जाव केल्याने पित्याने रागाच्या भरात मुलास संपवले - Marathi News | 'didn't think he would die in the beating'; The drunken father killed the boy in a fit of rage | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'तो मरेल असे वाटले नव्हते'; दारू पिण्यास मज्जाव केल्याने पित्याने रागाच्या भरात मुलास संपवले

मुलगा दारू पिण्यास मज्जाव करत असल्याने वादातून त्याचा खून केल्याची कबुली बापाने दिली.  ...

दुर्दैवी! माशांसाठी लावलेल्या जाळ्यात अडकून मच्छीमाराचा मृत्यू - Marathi News | Unfortunately! Fisherman dies after being caught in a fishing net at Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दुर्दैवी! माशांसाठी लावलेल्या जाळ्यात अडकून मच्छीमाराचा मृत्यू

जाळ्याला मस्त्य लागला की नाही हे पाहण्यासाठी ते तलावात उतरले आणि बुडून मृत्यू झाला. ...

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार ॲटोवर धडकली; भीषण अपघातात पती- पत्नी जागीच ठार - Marathi News | The car driver lost control and hit the Autorikshaw; Husband and wife killed on the spot in a horrific accident | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार ॲटोवर धडकली; भीषण अपघातात पती- पत्नी जागीच ठार

सेनगाव रस्त्यावरील सरकळी ते ब्रम्हपुरी दरम्यान घडली दुर्घटना ...

सरकळी पाटीजवळ कार टेम्पोचा भीषण अपघात; एक ठार तर एक गंभीर जखमी - Marathi News | A car accident near Sarkali Pati; One killed and one seriously injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सरकळी पाटीजवळ कार टेम्पोचा भीषण अपघात; एक ठार तर एक गंभीर जखमी

मृत आणि जखमी हे गुजरात येथील आहेत ...

संयम सुटल्याने तिघांनी स्वतःला संपवले; पत्नीच्या विरहात पतीने तर नैराश्यात दाम्पत्याची आत्महत्या - Marathi News | The three of them lost their temper; Husband commits suicide after wife deaths while couple commits suicide by unknown reason | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :संयम सुटल्याने तिघांनी स्वतःला संपवले; पत्नीच्या विरहात पतीने तर नैराश्यात दाम्पत्याची आत्महत्या

या तिन्ही घटनांमुळे हिंगोली जिल्हा हादरून गेला आहे ...

तहसीलदारांच्या बनावट डिजीटल स्वाक्षरीने वाटले उत्पन प्रमाणपत्र; तब्बल ५१ दिवसांनी गुन्हा दाखल - Marathi News | Fake digital signature of tehsildar felt income certificate; Crime filed after 51 days | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तहसीलदारांच्या बनावट डिजीटल स्वाक्षरीने वाटले उत्पन प्रमाणपत्र; तब्बल ५१ दिवसांनी गुन्हा दाखल

उत्पन्न प्रमाणपत्रावर नाव एकाचे तर बारकोड दुसऱ्याचा वापरत कलर प्रिंट काढली ...

कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू; एकजण गंभीर जखमी - Marathi News | Two killed in car crash; One seriously injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू; एकजण गंभीर जखमी

हिंगोलीतील काम आटोपून सायंकाळी तिघेही दुचाकीवरून गावाकडे निघाले होते. ...