लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

हिंगोलीत काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी सातव समर्थक दिलीप देसाईंना संधी - Marathi News | Dilip Desai, the late Rajeev Satav supporter, has got chance to work as in-charge district president of the Hingoli Congress | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी सातव समर्थक दिलीप देसाईंना संधी

या जिल्हाध्यक्ष पदावरून काँग्रेसमध्ये काही काळ मोठ्या प्रमाणावर धुमश्चक्री सुरू होती. ...

आवक वाढल्याने इसापूर धरणाचे ९ दरवाजे उघडले; पैनगंगा काठांवरील गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | 9 gates of Isapur dam opened due to increase in inflow; Vigilance warning to villages on Panganga banks | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आवक वाढल्याने इसापूर धरणाचे ९ दरवाजे उघडले; पैनगंगा काठांवरील गावांना सतर्कतेचा इशारा

इसापूर धरणात पेनटाकळी, साखरखेर्डा, मेहकर, डोणगाव, रिसोड, गोवर्धन, शिरपूर, गोरेगाव, अनसिंग, सीरसम व खंडाळा या क्षेत्रातील पाणी येत आहे. ...

हातगाडीत बाईक, डोक्यावर सिलेंडर; केंद्र सरकारविरोधात हिंगोलीत कॉंग्रेसचे तीव्र आंदोलन - Marathi News | Bike in handcart, cylinder on head; Intense agitation by Congress in Hingoli against the central government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हातगाडीत बाईक, डोक्यावर सिलेंडर; केंद्र सरकारविरोधात हिंगोलीत कॉंग्रेसचे तीव्र आंदोलन

महागाई, बरोजगारी व ढासळत्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत असल्याचे आरोप आंदोलकांनी केला. ...

हिंगोलीतील घरफोड्यांमध्ये परभणीच्या चोरट्यांचा हात; दोघे जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Parbhani burglars involved in house burglaries in Hingoli; Two arrested, goods worth one and a half lakh seized | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीतील घरफोड्यांमध्ये परभणीच्या चोरट्यांचा हात; दोघे जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली जिल्ह्यातील चारही चोरीच्या प्रकरणाची दिली कबुली ...

नवखा माणूस दिसला की बदडला ! चोर समजून परप्रांतीय कामगारांना ग्रामस्थांनी केली मारहाण - Marathi News | When a new person is seen, it is beaten! Migrant workers were beaten up by the villagers, mistaking them for thieves | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नवखा माणूस दिसला की बदडला ! चोर समजून परप्रांतीय कामगारांना ग्रामस्थांनी केली मारहाण

पंधरा ते वीस कामगार पोलिसांच्या स्वाधीन; भोसी शिवारातील घटना ...

हिंगोलीतील डिग्रस परिसरात जोरदार पाऊस; पाच गावांचा संपर्क तुटला, वाहतूक ठप्प - Marathi News | Heavy rains in Digrus area of Hingoli; Communication of five villages was lost, traffic stopped | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीतील डिग्रस परिसरात जोरदार पाऊस; पाच गावांचा संपर्क तुटला, वाहतूक ठप्प

गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. ...

Shivsena: गद्दारांची गाडी फोडा म्हणणारा हिंगोलातील शिवसेना नेता पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Shivsena: Shiv Sena leader from Hingola who said break the traitors' car is in police custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गद्दारांची गाडी फोडा म्हणणारा हिंगोलातील शिवसेना नेता पोलिसांच्या ताब्यात

हिंगोलीतील शिवसेना नेत्यानं वादग्रस्त विधान केलं होतं. ...

VIDEO: "गद्दारांची गाडी फोडा, जिल्हाप्रमुखपद मिळवा"; हिंगोलीत शिवसेना नेत्याचं वादग्रस्त विधान! - Marathi News | Shiv Sena leader babanrao thorat controversial statement in Hingoli asks shivsena supporters to attack rebel mla cars | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO: "गद्दारांची गाडी फोडा, जिल्हाप्रमुखपद मिळवा"; हिंगोलीत शिवसेना नेत्याचं वादग्रस्त विधान!

राज्यात शिंदे गटातील आमदारांविरोधात शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. ...