लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

शिक्षण क्षेत्रात खळबळ; मुख्याध्यापक ४० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Shock in the field of education; Principal caught in ACB's net while taking bribe of 40 thousand | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शिक्षण क्षेत्रात खळबळ; मुख्याध्यापक ४० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

एसीबीने शाळेच्या आवारातच ही कारवाई केली.  ...

ठाण्यात ब्लेडने गळा कापण्याचा केला ड्रामा; थांबवताना पोलीस कर्मचाऱ्याचा हात रक्तबंबाळ - Marathi News | Blade cutting drama in Thane; Policeman's hand covered with blood while stopping | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ठाण्यात ब्लेडने गळा कापण्याचा केला ड्रामा; थांबवताना पोलीस कर्मचाऱ्याचा हात रक्तबंबाळ

माझी बायको, पोर आणून द्या, नाही तर जीव देतो; म्हणत पोलीस स्टेशनमध्ये केला ड्रामा ...

पॉक्सो प्रकरणात ३ महिन्यात निकाल; अत्याचार करणाऱ्या नराधमास २० वर्ष कारावास - Marathi News | Judgment in POCSO case in 3 months; 20 years imprisonment for the murderer who committed the torture | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पॉक्सो प्रकरणात ३ महिन्यात निकाल; अत्याचार करणाऱ्या नराधमास २० वर्ष कारावास

या प्रकरणाचा तपास तातडीने करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना बक्षिस ...

ऑटोरिक्षास आधी कारने उडवले, नंतर त्यावर दुचाकी धडकली; विचित्र अपघातात सात जण जखमी - Marathi News | Autorickshaws were first hit by a car, then hit by a bike; Seven people were injured in the freak accident | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ऑटोरिक्षास आधी कारने उडवले, नंतर त्यावर दुचाकी धडकली; विचित्र अपघातात सात जण जखमी

जखमींना अधिक उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात हलविले ...

पत्नीचा खून करून पती रात्रभर मृतदेहाजवळ बसला; सकाळी सासरच्यांना फोन करून म्हणाला...  - Marathi News | Having killed his wife, the husband sat by the dead body all night; Called in-laws in the morning and said... | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पत्नीचा खून करून पती रात्रभर मृतदेहाजवळ बसला; सकाळी सासरच्यांना फोन करून म्हणाला... 

हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथील घटना ...

पर्यटन ठरले जीवघेणे! येलदरी धरणात पोहताना वडिलांच्या डोळ्यादेखत मुलगा पाण्यात बुडाला - Marathi News | Tourism is fatal! While swimming in Yeldari dam, the boy drowned in the water under the eyes of his father | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पर्यटन ठरले जीवघेणे! येलदरी धरणात पोहताना वडिलांच्या डोळ्यादेखत मुलगा पाण्यात बुडाला

वडील आणि मुलगा धरणाच्या जलाशयात उतरले मात्र पोहता येत नसल्याने मुलगा बुडाला ...

घरगुती वादातून अनर्थ झाला; जावयाने ७५ वर्षीय सासूचे डोके जमिनीवर आपटून खून केला - Marathi News | A domestic dispute led to disaster; The son-in-law killed the 75-year-old mother-in-law by hitting her head on the ground in Vasmat | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :घरगुती वादातून अनर्थ झाला; जावयाने ७५ वर्षीय सासूचे डोके जमिनीवर आपटून खून केला

हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात आज पहाटेची घटना ...

पिंपळदरी शिवारात गांजाची शेती; २० किलो गांजा जप्त, दोन जणांवर कारवाई - Marathi News | Cultivation of Cannabis in Pimpaldari Shivara; 20 kg ganja seized, action taken against two persons | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पिंपळदरी शिवारात गांजाची शेती; २० किलो गांजा जप्त, दोन जणांवर कारवाई

पिंपळदरी शिवारात गांजाची शेती होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. ...