40 GST: 'या' लोकांच्या खिशावर पडणार ताण, कोणत्या वस्तुंवर ४० टक्के जीएसटी? वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी... बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले... दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार... यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते... सौदीच्या प्रिन्सने भारतासोबत दगाफटका केला; कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला आयफोन १७ ची किंमत लीक, जरा थांबा...! किडनी विकावी लागणार की नाही, एवढी असेल... सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र कसे मिळणार?; शंका उपस्थित होताच मनोज जरांगेंनी दिले उत्तर जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
हिंगोली पोलीस, मराठी बातम्या FOLLOW Hingoli police, Latest Marathi News
कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे एक कापड दुकान मागील बाजूने फोडून धाडसी चोरी झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. ...
शहरातील अकोला-बायपास रोडवरील स्मशानभूमि परिसरात आज दुपारी २. १५ वाजेच्या सुमारास दोन दुचाकीची समोरा-समोर धडक होऊन अपघात झाला. ...
सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील नागझरी महादेव मंदिराच्या पुजाऱ्यावर अज्ञाताने कोयत्याने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. ...
कनेरगाव नाका येथे कारागिराचा खून पाहणाऱ्या मिलिंद कुंडलिक घुगे (३०) या साक्षीदाराने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ...
वडील व मुलाचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या आईला मुलाने ढकलून दिल्याने भिंतीवर आदळून तीचे डोके फुटले. ...
शहरात नाकाबंदी दरम्यान कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणारा पिकअप पोलिसांनी बुधवारी पहाटे ३.४५ वाजेच्या सुमारास पकडला. ...
कनेरगाव नाका येथे पंक्चर काढणाऱ्या एका कारागिराची अज्ञाताकडून हत्या झाल्याची घटना आज पहाटे ६ वाजता उघडकीस आली. ...
राज्य राखीव पोलीस भरती घोटाळ्यातील आॅपरेटर दिनेश गजभार या आणखी एका आरोपीस पोलिसांनी मंगळवारी नांदेडमधून अटक केली आहे. ...