Crime News: आठव्या वर्गाचे शिक्षण घेणाऱ्या १३ वर्षीय मुलीवर भद्रावती तालुक्यातील एका खासगी आश्रम शाळेतील अधीक्षकांने चाकूच्या धाकावर लैंगिक अत्याचार करून पेशालाच काळामा फासला. हे धक्कादायक प्रकरण हिंगणघाट पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर रविवारी उघडकीस आले ...