संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये पाकिस्तानकडून सालाबादप्रमाणे काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच भारताविरोधात आक्षेपार्ह दावे करण्यात आले . त्यानंतर भारताच्या प्रतिनिधींनी इम्रान खान यांच्या भाषणावर बहिष्कार टाकला. ...
कमलनाथ सुरुवातीपासूनच मध्य प्रदेशात सॉफ्ट हिंदुत्वाच्या मार्गावर आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आणि सत्तेत आल्यानंतर त्यांनी मतांचे ध्रुवीकरण करणारे कोणतेही विधान करू नये अशा स्पष्ट सूचना पक्षातील नेत्यांना दिल्या होत्या. ...
मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेनेने भाजपाशी काडीमोड घेत थेट विरोधी विचारांच्या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केला आहे. राज्यात सध्या महाविकास आघाडीचं सरकार आहे. तर सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपा विरोधी बाकांवर बसली आहे. ...
अयोध्येत होणाऱ्या भूमीपूजन सोहळ्याला कोरोनामुळे अनेकांना जाता आलं नाही, त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी रामभक्तांनी हा आनंद पेढे वाटून, रामाचं पूजन करुन जल्लोष करुन साजरा केला. ...
यापूर्वी 18 एप्रिलला जींद येथील दनोडा गावात 6 मुस्लीम कुटुंबातील 35 जणांनी हिंदू धर्मात प्रवेश केला होता. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडमीरा गावातील 40 मुस्लीम कुटुंबांनी पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. ...
शिवाजी विद्यापीठातील शिवमहोत्सवात होणाऱ्या निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाला अंनिसने विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व हिंदुत्ववादी संघटनांनीही पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. अंनिसचा विरोध मोडून काढण्याच्या निर्धाराने सर्व हिंदुत्ववादी स ...