लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेश

Himachal pradesh, Latest Marathi News

पाहा कसा दिसतो कंगना राणौतचा अलिशान बंगला, एखाद्या राजवाड्याइतका आहे सुंदर - Marathi News | Kangana Ranaut's plush bungalow in Manali costs Rs 30 crore? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाहा कसा दिसतो कंगना राणौतचा अलिशान बंगला, एखाद्या राजवाड्याइतका आहे सुंदर

कंगनाने तिच्या कुटुंबियांसाठी एक अलिशान बंगला बनवला आहे. हा बंगला अतिशय सुंदर असून तो एखाद्या राजवाड्यासारखाच आहे. ...

हिमाचल प्रदेशातील 'खजियार' ठरतं बेस्ट ऑफबीट डेस्टिनेशन - Marathi News | Khajjiar is the mini switzerland of himachal pradesh | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :हिमाचल प्रदेशातील 'खजियार' ठरतं बेस्ट ऑफबीट डेस्टिनेशन

हिमाचल प्रदेश नेहमीच पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतं. येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी अनेक देशी-विदेशी पर्यटक येथे येत असतात. येथे अनेक फेमस टूरिस्ट स्पॉट्स आहेत. ...

शिमला, मनाली नव्हे तर अनुभवा जीभीचं निसर्गसौंदर्य! - Marathi News | Himachal pradesh jibhi village is a must visit for nature lover | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :शिमला, मनाली नव्हे तर अनुभवा जीभीचं निसर्गसौंदर्य!

भारतातील निसर्गप्रेमींसाठी हिमाचल प्रदेश म्हणजे, स्वर्गचं...  हिमाचल प्रदेश नेहमीच पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतं. येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी अनेक देशी-विदेशी पर्यटक येथे येत असतात. ...

भाजपाच्या नेत्यांचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, पक्षाने घेतली अशी भूमिका - Marathi News | The porn videos of BJP leaders went viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या नेत्यांचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, पक्षाने घेतली अशी भूमिका

भाजपाच्या दोन नेतांच्या व्हिडीओ व्हायरल झाल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. ...

स्वर्गाहुनी सुंदर... निसर्गसौंदर्याची देणगी मिळालेलं शिमल्यातील ऑफबीट डेस्टिनेशन 'नारकांडा' - Marathi News | Narkanda is a beautiful hill station in shimla district in himachal pradesh | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :स्वर्गाहुनी सुंदर... निसर्गसौंदर्याची देणगी मिळालेलं शिमल्यातील ऑफबीट डेस्टिनेशन 'नारकांडा'

शिमल्यामधील नारकांडा शहर म्हणजे, निसर्ग सौंदर्याचा उत्तम नमुनाच. पण हे शहर जास्त प्रसिद्ध नसल्यामुळे अनेकजण येथे जाणं टाळतात. पण तुम्ही शिमल्याला जाणार असाल तर नारकांडाचा तुमच्या डेस्टिनेशन लिस्टमध्ये समावेश करायला विसरू नका. ...

हिमाचलमधील इमारत दुर्घटनेत 13 भारतीय जवानांसह 14 जणांचा मृत्यू - Marathi News | 4-storey building collapses in Himachal Pradesh; 7 people were killed and 23 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलमधील इमारत दुर्घटनेत 13 भारतीय जवानांसह 14 जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशातील कुमारहट्टी मार्गावर एका हॉटेलमध्ये ही दुर्घटना घडली आहे. भारतीय जवान त्या मार्गावरुन प्रवास करत असताना जेवण करण्यासाठी ते त्या हॉटेलला थांबले होते. ...

'या' पाच गावांतील लोक संस्कृतचे धडे गिरवणार, सरकारचा उपक्रम - Marathi News | national sanskrit institute adopts five villages for the purpose of bringing sanskrit to the common people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' पाच गावांतील लोक संस्कृतचे धडे गिरवणार, सरकारचा उपक्रम

संस्कृत साहित्याच्या अभ्यासाचे प्रमाण हे दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. मात्र आता पाच गावांतील लोक संस्कृतमधून बोलायला शिकणार आहेत. ...

हिमाचल प्रदेशमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, 33 जणांचा मृत्यू  - Marathi News | 20 killed in road accident in Himachal Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचल प्रदेशमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात, 33 जणांचा मृत्यू 

बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला असून, या अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला असून, 37 जण जखमी झाले आहेत. ...