लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेश

Himachal pradesh, Latest Marathi News

डोळ्यादेखत घर अन् गाडी गमावली! तरीदेखील 'जवान' ड्युटीवर तैनात; स्वत: सांगितली आपबीती - Marathi News | Ashok Guleria, a police constable from Mandi district in Himachal Pradesh, lost his house and car in the landslide  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोळ्यादेखत घर गमावलं! तरीदेखील 'जवान' ड्युटीवर तैनात; स्वत: सांगितली आपबीती

हिमाचल प्रदेशमधील काही जिल्हे भूस्खलनाच्या तडाख्यात सापडले आहेत. ...

हिमाचलमध्ये पुन्हा मान्सूनचा कहर! १० जिल्ह्यांमध्ये ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा - Marathi News | Monsoon again in Himachal Heavy rain warning for 3 days in 10 districts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलमध्ये पुन्हा मान्सूनचा कहर! १० जिल्ह्यांमध्ये ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात पावसाने अजूनही कहर केला असून राज्यातील ६०० रस्ते अजूनही बंद आहेत. ...

पावसाने घेतले २,०३८ बळी; बिहारसह हिमाचल प्रदेशात सर्वाधिक मृत्यू; अनेक जण बेपत्ता - Marathi News | rain claimed 2038 lives highest death in himachal pradesh including bihar many people are missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाने घेतले २,०३८ बळी; बिहारसह हिमाचल प्रदेशात सर्वाधिक मृत्यू; अनेक जण बेपत्ता

१ एप्रिल ते १७ ऑगस्ट दरम्यान पाऊस आणि पुरामुळे १०१ लोक बेपत्ता झाले आणि १,५८४ जण जखमी झाले आहेत. ...

देवभूमीत पावसाचे तांडव; तीन दिवसांमध्ये ७४ बळी, हिमाचलमध्ये १०,००० कोटींचे नुकसान - Marathi News | rainstorm in devbhoomi 74 dead in three days 10000 crore loss in himachal pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देवभूमीत पावसाचे तांडव; तीन दिवसांमध्ये ७४ बळी, हिमाचलमध्ये १०,००० कोटींचे नुकसान

शिमल्याच्या समर हिल परिसरात गुरुवारी सलग चौथ्या दिवशी बचाव कार्य सुरू आहे. ...

हिमाचल प्रदेशमध्ये आलेल्या पुरासाठी ‘बिहारी’ जबाबदार, CM सुक्खू यांच्या विधानावरून वाद - Marathi News | Controversy over CM Sukkhu's statement holding 'Bihari' responsible for floods in Himachal Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलमध्ये आलेल्या पुरासाठी ‘बिहारी’ जबाबदार, CM सुक्खू यांच्या विधानावरून वाद

Himachal Pradesh: गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे हिमाचल प्रदेशमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आपत्तीच्या प्रसंगी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी दिलेल्या एका विधानावरून वाद निर्माण झाला आहे. ...

हिमाचलमध्ये हाहाकार; दोन महिन्यांत 327 मृत्यू, 113 भूस्खलन अन् 58 महापूर - Marathi News | Himachal Natural Disaster: Havoc in Himachal; 327 deaths, 113 landslides and 58 floods in two months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलमध्ये हाहाकार; दोन महिन्यांत 327 मृत्यू, 113 भूस्खलन अन् 58 महापूर

Himachal Disaster: गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यभर बिकट परिस्थिती झाली आहे. ...

पावसाचं रौद्ररुप! घराला पडू लागल्या भेगा; घाबरलेल्या कुटुंबांनी सोडली घरं, परिस्थिती गंभीर - Marathi News | shimla himachal pradesh natural disaster cracks in house landslide in shimla incessant rain create panic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाचं रौद्ररुप! घराला पडू लागल्या भेगा; घाबरलेल्या कुटुंबांनी सोडली घरं, परिस्थिती गंभीर

हिमाचल प्रदेशमध्ये पावसाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी भूस्खलनामुळे घरं उद्ध्वस्त झाली. जनजीवन विस्कळीत झालं. ...

नूह हिंसाचार प्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्याला अखेर अटक - Marathi News | bittu bajarangi rajkumar who posted the nuh violence case on social media was finally arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नूह हिंसाचार प्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्याला अखेर अटक

गोरक्षक बिट्टू बजरंगी याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नूहमध्ये हिंसाचार उसळला होता. ...