AAP Vs Congress: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आपममध्ये तीन राज्यांत आघाडी झाली आहे. मात्र एका प्रकरणामध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये आमने-सामने आले आहेत. ...
Himachal Congress President Pratibha Singh: हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंह यांनी एक मोठं विधान केलं आहे. प्रत्यक्ष मैदानावरील संघर्षात काँग्रेस भाजपाच्या तुलनेत कमकुवत दिसत आहे, असा दावा प्रतिभा सिंह यांनी केला आहे. ...
काँग्रेस पक्षाच्या निरीक्षकांची बैठक सुरू असताना विक्रमादित्य हरयाणाला निघून गेले. आज पंचकुलात त्यांनी अपात्र ठरविण्यात आलेल्या बंडखोर आमदारांची भेट घेतली. ...
काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी हिमाचल प्रदेशात जात सूत्र हाती घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. ...
Himachal Pradesh Congress MLA: राज्यसभा निवडणुकीदरम्यान हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या आमदारांनी मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग केल्याने पक्षाचे उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांना पराभव पत्करावा लागला होता. तसेच राज्यातील काँग्रेसचं सरकारही अडचणीत आल ...
डीके शिवकुमार हे कर्नाटक राजकारणातील मोठं नाव. काँग्रेस पक्षातील ते वरिष्ठ नेते आहेत. त्यांना काँग्रेसचे 'संकटमोचक' म्हणून ओळखले जाते. त्यांनी अनेक राज्यातील काँग्रेस सरकार वाचवली. आधी कर्नाटक, तेलंगणा, गुजरात आणि आता हिमाचल प्रदेश असो, डीके शिवकुमार ...