लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र आणि काँग्रेसचे आमदार विक्रमादित्य सिंह यांच्याविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट जारी झालं आहे. पत्नीला मारहाण आणि कौटुंबिक छळ केल्याप्रकरणी हे वॉरंट जारी झालं आहे. ...
सुखविंदरसिंह सुक्खू यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारताच उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री आणि आमदारांच्या उपस्थितीत एक बैठक घेतली आणि फलकाचा मुद्दा उपस्थित केला. ...
हिमाचलमध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला आहे. हिमाचलमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन होणार आहे, मुख्यमंत्रिपदासाठी आता नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. ...