लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेश, मराठी बातम्या

Himachal pradesh, Latest Marathi News

निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार - Marathi News | Nature is in trouble! Cloudburst, floods and landslides in 11 places in a day; havoc in Himachal Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार

Cloudburst Updates: हिमाचल प्रदेशात पावसाने कहर केला. एकाच दिवशी राज्यात ११ ठिकाणी ढगफुटी झाली. त्यामुळे अनेक भागात प्रचंड नुकसान झाले आहे. ३० पेक्षा जास्त लोक बेपत्ता असून, १० जणांचा मृत्यू झाला आहे.  ...

मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता - Marathi News | cloudburst in mandi causes massive destruction houses roads bridge washed away people dead and missing himachal pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता

हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये ढगफुटीनंतर प्रचंड नुकसान झालं आहे. सुमारे ८०० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ...

हिमाचलमधील मंत्र्यांने अधिकाऱ्याच्या डोक्यात फोडलं मडकं; गडकरी म्हणाले, "लगेच कारवाई करा" - Marathi News | FIR against Himachal cabinet minister Anirudh Singh NHAI official accuses him of assault | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलमधील मंत्र्यांने अधिकाऱ्याच्या डोक्यात फोडलं मडकं; गडकरी म्हणाले, "लगेच कारवाई करा"

हिमाचलमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी मंत्री अनिरुद्ध सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Heavy rain in Kullu, Himachal Huge damage, houses washed away in floods, video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल

हिमाचल प्रदेशच्या कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे मुसळधार पाऊस झाला, यामुळे नद्या आणि ओढ्यांच्या पाण्याची पातळी वाढली असून शहरात पूर आला आहे. ...

Crime: शिक्षकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक! - Marathi News | Himachal Pradesh: Govt school teacher arrested for sexually harassing 24 girls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिक्षकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!

School Teacher Sexually Harassing 24 Girls: २४ मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सरकारी शाळेतील शिक्षकाला अटक करण्यात आली. ...

इतका शौकीन माणूस कधी बघितलाय का? १ लाखाच्या स्कूटीसाठी खरेदी केला इतक्या लाखांचा नंबर! - Marathi News | Himachal man bought a scooty worth one lakh then bought VIP number for Rs 14 lakh | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :इतका शौकीन माणूस कधी बघितलाय का? १ लाखाच्या स्कूटीसाठी खरेदी केला इतक्या लाखांचा नंबर!

हिमाचल प्रदेशमध्ये एका व्यक्तीने व्हीआयपी क्रमांकासाठी लाखो रुपये खरेदी केला आहे. ...

दोन वर्षांपूर्वी आलेल्या पूरासाठी मोदी सरकारची मदत जाहीर; हिमाचल प्रदेशला दिले २००० कोटी - Marathi News | 2006 crore rupees approved for post disaster reconstruction and rehabilitation scheme in Himachal Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन वर्षांपूर्वी आलेल्या पूरासाठी मोदी सरकारची मदत जाहीर; हिमाचल प्रदेशला दिले २००० कोटी

हिमाचल प्रदेशात आलेल्या पूरामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी केंद्र सरकारने मदत जाहीर केली आहे. ...

'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या! - Marathi News | Class 10 student in himachal pradesh dies by suicide after mother scolds him over studies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!

Class 10 Student Suicide News: आईने टीव्ही पाहण्यापासून रोखले म्हणून इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ...