लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेश, मराठी बातम्या

Himachal pradesh, Latest Marathi News

मोठी दुर्घटना! लग्न समारंभात आनंदाने नाचत होते लोक, अचानक कोसळलं घर; २५ महिला जखमी - Marathi News | himachal Pradesh roof fall while dance during wedding in churah village 25 women injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना! लग्न समारंभात आनंदाने नाचत होते लोक, अचानक कोसळलं घर; २५ महिला जखमी

एका लग्न समारंभादरम्यान मातीचं घर अचानक कोसळलं, ज्यामध्ये २० ते २५ महिला जखमी झाल्या. ...

  द ग्रेट खलीच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा, तहसीलदारांनी हेराफेरी केल्याचा आरोप - Marathi News | Illegal occupation of land in The Great Khali, allegations of manipulation by Tehsildars | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :  द ग्रेट खलीच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा, तहसीलदारांनी हेराफेरी केल्याचा आरोप

Himachal Pradesh News: हिमाचल प्रदेशमधील पांवटा साहिब येथील सूरजपूर येथे प्रसिद्ध रेसलर द ग्रेट खलीच्या जमिनीबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे. शुक्रवारी सुरजपूर येथील काही महिला द ग्रेट खलीसोबत नाहन येथे पोहोचल्या आणि त्यांनी उपायुक्त प्रियंका वर्मा या ...

अ‍ॅसिड हल्ल्यातील 'ममता'चा अखेर मृत्यू; फेसबुकवर वेदना मांडणाऱ्या आईची दोन मुले झाली पोरकी - Marathi News | Acid attack survivor 'Mamta' finally dies; Mother who expressed pain on Facebook gives birth to two boys | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अ‍ॅसिड हल्ल्यातील 'ममता'चा अखेर मृत्यू; फेसबुकवर वेदना मांडणाऱ्या आईची दोन मुले झाली पोरकी

थरारक ॲसिड हल्ला आणि छतावरून ढकलून देण्याच्या घटनेतील पीडित महिला ममता हिने अखेर काल रात्री उशिरा चंदीगड येथील पीजीआय रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ...

अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला - Marathi News | husband threw acid on his wife and pushed her from the roof in mandi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला

हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे ...

गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Shooting, fire and threatening letter, escaped prisoner brings police to nine, what is the real issue? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोळीबार, आग आणि धमकी पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?

Himachal Pradesh Crime News: तुरुंगातून फरार झालेल्या एका कैद्याने आपल्या उचापतींनी पोलिसांच्या नाकी नऊ आणल्याचा धक्कादायक प्रकार हिमाचल प्रदेशमध्ये उघडकीस आहे. या कैद्याला पकडण्यासाठी पोलीस जंग जंग पछाडत आहेत. मात्र त्यांना अद्याप यश आलेलं नाही. ...

१२,५०० फूट उंचीवर हिमाचल पर्वतरांगांमध्ये झालंय 'मना’चे श्लोक’चं शूटिंग, मृण्मयी देशपांडे म्हणते- - Marathi News | Manache Shlok movie was shot in the Himachal mountains at an altitude of 12,500 feet says Mrunmayee Deshpande- | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१२,५०० फूट उंचीवर हिमाचल पर्वतरांगांमध्ये झालंय 'मना’चे श्लोक’चं शूटिंग, मृण्मयी देशपांडे म्हणते-

'मना’चे श्लोक’ सिनेमाचं शूटिंग कसं झालंय, याबद्दल मृण्मयी देशपांडेने मोठा खुलासा केला आहे ...

भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली   - Marathi News | Landslide causes landslide and collapse on bus, 18 people die, but 3 children miraculously survive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  

Himachal Pradesh Bus Accident: हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर येथे भूस्खलन होऊन बसवर दरड कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे. बालूघाट येथे संध्याकाळी सहाच्या सुमारास झालेल्या या अपघातात संपूर्ण बस दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून १८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ...

हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू - Marathi News | breaking news himachal pradesh bilaspur landslide on bus 15 people feared dead CM said personally monitoring situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचल प्रदेश: चालत्या बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू

himachal pradesh bilaspur landslide on bus: पुलावरून जात असलेल्या बसवर अचानक डोंगराचा मोठा भाग कोसळला ...