काही वेळ बिबट्याची काहीच हालचाल न झाल्याने जमावातील काही जण बिबट्या मृत झाल्याचे समजून बाजूला करण्यासाठी पुढे गेले. अचानक निपचित पडलेला बिबट्या हालचाल करीत जागेवरून उठला. अन् जमावाच्या दिशेने झेप घेत बिबट्याने रोहित पवार याच्यावर चाल केली. ...
नागझिरी फाट्यापासून ते कुरुमपर्यंत बऱ्याच ठिकाणी रस्त्याची गिट्टी दिसून येते. लोणीपासून कामाला सुरुवात झाली. काही अंतरावर हा रस्ता चकचकीत झाला आहे. पुढे मात्र फरक दाखवत असल्याचे वाहनचालकांना अनुभवास येत आहे. ...
Amravati-Akola Highway : विक्रम झाल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांना आपण केलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचा दर्जा कसा आहे हे मागे वळून पाहण्यास थोडीही फुरसत मिळू नये, यावर वाहनचालकांनी आश्चर्य व्यक्त केले. ...
गेले दीड वर्ष तर नुसता निविदाचाच खेळ सुरू आहे. केंद्र सरकारच्या रस्ते विकास मंत्रालयातूनच ही सर्व निविदा प्रक्रिया राबवली जाते, पण प्रत्यक्षात अशी काही चक्रे फिरतात की निविदा प्रक्रियाच रद्द केली जाते. ...
बांधकाम विभागानेही घाटमार्ग अद्याप रस्ते महामार्ग विभागाकडे वर्ग केला नाही. तरीही रस्ते महामार्ग विभागाने गेल्या चार दिवसांपासून घाटात आपले काम सुरू केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला आहे. ...
एनएचएआयच्या या प्रकाराविरोधात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुढच्या आठवड्यात भेटून सगळा प्रकार कानावर घालणार असल्याचे रोहयो मंत्री संदिपान भूमरे यांनी सांगितले. ...