लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महामार्ग

महामार्ग

Highway, Latest Marathi News

शेगाव-पंढरपुर दिंडी मार्गावरील उड्डाण पुल कोसळला;समयसुचकेमुळे बारा मजूर थोडक्यात बचावले - Marathi News | Fly over bridge collapses on Shegaon-Pandharpur Dindi road | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेगाव-पंढरपुर दिंडी मार्गावरील उड्डाण पुल कोसळला;समयसुचकेमुळे बारा मजूर थोडक्यात बचावले

यावेळी समयसुचकेमुळे बारा मजूरांचा जीव वाचला. ...

राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात वरणगावचा इसम ठार - Marathi News | Varangaon has died in an accident on the National Highway | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात वरणगावचा इसम ठार

भुसावळ येथील महामार्गावर चार चाकी, मिनी ट्रक व दुचाकीच्या झालेल्या विचित्र अपघातात वरणगाव येथील रहिवासी असलेले वायरमन राजेंद्र श्रावण धनगर (चिंचोले) (वय ४२) जागीच ठार झाल्याची घटना २६ रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडली. ...

मुंबई-गोवा चौपदरीकरण : कणकवलीत उड्डाण पुलाच्या कामाला गती ! - Marathi News | Mumbai-Goa Four-Way: The speed of the flyover in Kankavli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुंबई-गोवा चौपदरीकरण : कणकवलीत उड्डाण पुलाच्या कामाला गती !

कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम गतीमान पध्दतीने सुरु आहे. तर या कामातील महत्वाचा टप्पा असलेल्या कणकवलीतील उड्डाण पुलाच्या कामाने आता गती घेतली आहे. ...

कोल्हापूर : श्रेयवादात सहा पदरीकरणाचे ‘तीन-तेरा’ -तब्बल १३ वर्षे काम रखडले - Marathi News | Kolhapur: Six posts of 'Three-Thirteen' in Std Vaidya | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : श्रेयवादात सहा पदरीकरणाचे ‘तीन-तेरा’ -तब्बल १३ वर्षे काम रखडले

महाराष्ट राज्य रस्ते विकास महामंडळ व राष्टÑीय महामार्ग विभाग यांच्यातील वादामुळे मुंबई-पुणे-बंगलोर या राष्टय महामार्गावरील सातारा ते कागल हा १३३ किलोमीटर लांबीचा सहा पदरी रस्ता गेल्या तेरा वर्षांपासून रखडला आहे. ...

महामार्गाच्या कामात मातीचा भराव - Marathi News |  Soil filling in the highway | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महामार्गाच्या कामात मातीचा भराव

तालुक्यात रिसोड-सेनगाव-हिंगोली सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असून रस्त्याच्या कामात मुरुमाऐवजी काळ्या मातीचाच भराव करण्यात येत असल्याने आ. रामराव वडकुते यांच्यासह रिधोरा येथील ग्रामस्थांनी २५ डिसेंबर रोजी र ...

शेगाव- पंढरपूर दिंडी महामार्गाचा दर्जा घसरला - Marathi News | Shegaon-Pandharpur Dindi highway work quality has declined | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेगाव- पंढरपूर दिंडी महामार्गाचा दर्जा घसरला

शेगाव- पंढरपूर सिमेंट महामार्गाला तडे गेले असून काम नियमाप्रमाणे होत नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी रविवारी दुपारी लोणार रोडवर सुरू असलेले काम बंद पाडले. ...

गती कुंठविणारे महामार्गाचे चौपदरीकरण - Marathi News | Four-speed high-speed highway four-dimensional | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गती कुंठविणारे महामार्गाचे चौपदरीकरण

सर्वाधिक महामार्गांची घोषणा झालेला खान्देश सध्या बंद पडलेल्या, संथ गती झालेल्या चौपदरीकरणाच्या कामांमुळे त्रस्त झाला आहे. राष्टÑीय महामार्ग विभाग हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांच्याकडील माहिती बाहेर येणे दुरापास्त झाले आहे. ...

मुंबई-गोवा महामार्गावर 23 ते 25 डिसेंबरदरम्यान अवजड वाहनांना बंदी - Marathi News | Mumbai-Goa highway, the ban on heavy vehicle from December 23-25 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-गोवा महामार्गावर 23 ते 25 डिसेंबरदरम्यान अवजड वाहनांना बंदी

मुंबई-गोवा हायवेवर 23 ते 25 डिसेंबरदरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ...