झाराप-पत्रादेवी राष्ट्रीय महामार्गावर दुरुस्तीच्या नावावर निकृष्ट दर्जाचे सुरू असलेले डांबरीकरणाचे काम तेथील जागृत ग्रामस्थांनी बंद पाडले. जोपर्यंत कामाच्या दर्जा बाबत आम्हाला माहिती देत नाहीत तोपर्यंत काम सुरु करु देणार नाही, अशी भुमिका वेत्ये ग्राम ...