मुंबई अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर उलट दिशेने येणारी वाहने, मोकाट जनावरे, तसेच हायवेच्या कडेला उभी राहणारी वाहने यामुळे चालकांना अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे. ...
नाशिक मुंबई महामार्गावर वाडीव-हे जवळ गॅस टॅँकर उलटून त्यातून गॅस गळती सुरु झाल्याने दोन्ही बाजुची वाहतूक दोन तास ठप्प होती त्यानंतर वाहतूक वाडीव-हे,जातेगाव,आठवा मैल परिसरातून वळविली. ...
प्रकल्पग्रस्तांच्या मुद्यावर यशस्वी तोडगा निघाल्याने कणकवलीतील काम सर्व प्रकल्पग्रस्तांच्या सम्मतीनेच सुरू करण्यात येत असल्याची भूमिका आमदार नितेश राणे यांनी येथे जाहीर केली. ...
ट्रकने धडक दिल्यानंतर जखमी अवस्थेत रस्त्यावरून उठून बाजुला जात असताना दोघांना पुन्हा ठोकरल्याने एकाचा मृत्यू झाल्याची भयानक घटना मुंबई- बंगळुरू महामार्गावर गुरुवारी न-हे येथे घडली. ...
टिटवाळा : मुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्गात कल्याण तालुक्यातील १२ गावे बाधित होत आहेत. यापैकी आठ गावांतील शेतकºयांना सरकारकडून जमिनीच्या मोबदल्याचे ... ...