स्थानिक एकपाळा पांदण रस्त्यावर भुयारी मार्गाची मागणी लक्षात घेवून राष्ट्रीय महामार्गाचे तांत्रिक व्यवस्थापक गंडी व खासदार रामदास तडस यांनी मोक्का पाहणी केली. या भुयारी मार्गासाठी कास्तकारांनी चालविलेल्या संघर्षाची दखल घेवून गंडी यांची भेट महत्वपूर्ण ...
सीमा तपासणी नाक्यांच्या ठिकाणी बॅरिकेडस् लावून महामार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद केली जाणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. यासंदर्भात प्रधान सचिव (परिवहन) आशिषकुमार सिंग यांनी प्रतिज्ञापत्र दा ...
देशभरात लाखो किमींचे महामार्गांचे जाळे पसरलेले आहे. या प्रत्येक हायवेची वेग मर्यादा ही निश्चित केलेली असते. त्या पेक्षा जास्त वेगाने वाहन चालविल्यास वाहतूक पोलिस चलन फाडू शकतात. ...
शेती पंपांच्या वीज बिलातील पोकळ थकबाकी रद्द करण्याबाबतचे मुख्यमंत्र्यांचे पत्र आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महामार्ग रोको आंदोलन करणाऱ्या नेत्यांना दिले. दरम्यान तत्पूर्वी सकाळी अवाजवी वीज दरवाढ रद्द करावी, शेती पंपांच्या वीज बिलातील पोकळ थकबा ...
शेती पंपांच्या वीज बिलातील पोकळ थकबाकी रद्द करावी, या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन व सर्व पक्षीयांतर्फे कोल्हापूरात शिरोली पुलावर आज सकाळपासून सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात उंब्रजजवळची महामार्गावरील वाहतूक ...