वाहतूक सुरक्षेची जबाबदारी केवळ विशिष्ट विभागाची नसून ती समाजाचीदेखील आहे. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणा-यांचा आक डा भारताचा सर्वाधिक आहे. हा आकडा कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत असून ही चिंतेची बाब आहे ...
आमदार वैभव नाईक यांनी निवडणुकीआधी मालवण-कसाल राज्यमार्ग सुस्थितीत करेन असे दिलेले आश्वासन अवघ्या पाचव्या दिवशी पूर्णत्वास नेले आहे. राज्य शासनाच्या बांधकाम विभागाकडून विशेष निधी म्हणून या प्रमुख मागार्साठी २ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला ...