लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महामार्ग

महामार्ग

Highway, Latest Marathi News

चारपदरी रस्त्याने वाढविली डोकेदुखी - Marathi News | Headache aggravated by four-way street | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :चारपदरी रस्त्याने वाढविली डोकेदुखी

नियोजन शुन्य चार पदरी रस्ता बांधकामाचा शिरपूर व सेलसूरा येथील नागरिकांना सध्या नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथे पावसाचे पाण्याची कोंडी होत असून तेथील नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. ...

मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर अपघात ; एकाचा मृत्यू तर 16 मेंढ्यांचा दुर्देवी अंत - Marathi News | accident on mumbai- pune expressway ; one dead | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर अपघात ; एकाचा मृत्यू तर 16 मेंढ्यांचा दुर्देवी अंत

मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 16 मेंढ्यांचा दुर्देवी अंत झाला आहे. ...

जीपच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीला ट्रकने चिरडले; नवदाम्पत्यांचा मृत्यू  - Marathi News | The truck slammed into a bike trying to get ahead of the Jeep; The death of the newlyweds couple | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जीपच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीला ट्रकने चिरडले; नवदाम्पत्यांचा मृत्यू 

मृत पती-पत्नींचा तीन महिन्यांपूर्वी झाला होता विवाह ...

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी; खड्ड्यांमुळे वाहतूक संथगतीने - Marathi News | Traffic congestion on Mumbai-Goa highway | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडी; खड्ड्यांमुळे वाहतूक संथगतीने

वाहन चालक हैराण; वाहनांच्या लांबच लांब रांगा ...

गोर सेनेचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको ! - Marathi News | Agitation of Gor Sena on national highway! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गोर सेनेचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको !

गोर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी २२ जुलै रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. ...

पिंपळदरी येथील ग्रामस्थ धडकले जिल्हाकचेरीवर; रस्ता खुला करून देण्याची केली मागणी - Marathi News | Villagers of Pimpaladari at collector; The demand for the road to be opened | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पिंपळदरी येथील ग्रामस्थ धडकले जिल्हाकचेरीवर; रस्ता खुला करून देण्याची केली मागणी

रस्त्यावर शेतशिवारातीलच चौघा जणांनी मिळुन अतिक्रमण केले ...

महामार्गासाठी एलआयसी देणार १.२५ लाख कोटी रुपयांचे कर्ज - Marathi News | LIC to lend 1.25 lakh crores loan for the highway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महामार्गासाठी एलआयसी देणार १.२५ लाख कोटी रुपयांचे कर्ज

नितीन गडकरी : भारतमाला प्रकल्प वेळेत साकारण्याचा मानस ...

बायपासवरील तिसरा डोळा बंद; पोलिसांचे दुर्लक्ष, दुरुस्तीही नाही  - Marathi News | CCTV's on Bypass not working well | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बायपासवरील तिसरा डोळा बंद; पोलिसांचे दुर्लक्ष, दुरुस्तीही नाही 

रस्त्यावरील अपघात, वाहतूककोंडीची खबर मिळेना ...