जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार केला आहे. यामुळे जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले. ठिकठिकाणी पूर सदृश्य स्थिती उद्भवली. गावखेड्यांच्या बहुतांशी रहिवाशांचे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. दरम्यान या कल्याण - अहमदनगर महामार्गावरील ...
घोडबंदरकराची दिवसाची सुरवात आज वाहतुक कोंडीनेच झाली. आनंद नगर भागात वळण घेताना ट्रक बंद पडल्याने दोन्ही बाजूकडील वाहतुक ठप्प झाली होती. दुसरीकडे ही कोंडी सुरळीत होत असतांना खारेगाव टोलनाक्यावरही एका तासात दोन ट्रक बंद पडल्याने या मार्गावरही वाहनांच्य ...
नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे उमरखेड ते महागाव दरम्यानचे काम अत्यंत संथगतीने होत आहे. ठिकठिकाणी गोदकाम असल्याने या मार्गावर अपघात नित्याचीच बाब झाली आहे. प्रशासन व कंत्राटदार कंपनी या सर्व प्रकाराकडे डोळे मिटून बघत आहे. ...