लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महामार्ग

महामार्ग

Highway, Latest Marathi News

पातूर घाटात महामार्गाची चाळणी; खड्यांमुळे अपघातात वाढ  - Marathi News | Patholes on Highway in Patur Ghat; Accident increase | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पातूर घाटात महामार्गाची चाळणी; खड्यांमुळे अपघातात वाढ 

चिचखेड-बोडखा पातुर घाटातील वळणावर जागोजागी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत ...

खंडाळा घाटातील बस अपघातात 5 जण ठार; 24 जखमी; चालकाचा ताबा सुटल्याने घडली दुर्घटना - Marathi News | 5 killed in bus accident in Khandala Ghat; 24 injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडाळा घाटातील बस अपघातात 5 जण ठार; 24 जखमी; चालकाचा ताबा सुटल्याने घडली दुर्घटना

ही खाजगी प्रवासी बस कराडहून मुंबईच्या दिशेने एक्सप्रेस वेला लागूनच असलेल्या जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील गारमाळ घाटातून खाली उतरत असताचा चालकाचा गाडीवरील ताबा सुटला ...

अकोला-महान मार्गाच्या डांबरीकरणास लवकरच प्रारंभ - Marathi News | Beginning soon with the renovation of the Akola-Mahan Highway | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला-महान मार्गाच्या डांबरीकरणास लवकरच प्रारंभ

अकोला, बार्शीटाकळी, महान मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे. ...

एस वळणावर पुन्हा दुर्घटना; ब्रेक निकामी झाल्याने सात वाहनांना धडक - Marathi News | Accident again on S-turn: Seven vehicles collided with brake failure | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एस वळणावर पुन्हा दुर्घटना; ब्रेक निकामी झाल्याने सात वाहनांना धडक

अपघातग्रस्त कंटेनर हटविताना भरधाव ट्रकची धडक; हवालदार गंभीर ...

अकोला-वाशिम महामार्गावर खड्डेच खड्डे; अपघाताची शक्यता वाढली - Marathi News | Pathols on the Akola-Washim Highway; The chances of an accident increased | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अकोला-वाशिम महामार्गावर खड्डेच खड्डे; अपघाताची शक्यता वाढली

अकोला महामार्गावर शहरापासून पाच किलोमिटर अंतरावर जागोजागी खड्डे पडले आहेत. ...

पुरामुळे रस्ता खरडून गेला; औरंगाबाद-नागपूर महामार्गावरील वाहतूक ठप्प - Marathi News | Due to the flood, the road was shaky; Traffic jam on Aurangabad-Nagpur highway | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पुरामुळे रस्ता खरडून गेला; औरंगाबाद-नागपूर महामार्गावरील वाहतूक ठप्प

मेहकर नजीक रस्त्याच्या दोन्ही बाजूस १० कि.मी. पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. ...

चित्रनगरीला वाचविण्यासाठी कट अ‍ॅण्ड कव्हर बोगदा; गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याचा मार्ग मोकळा - Marathi News | Cut and cover cutting to save the painting; The Goregaon-Mulund Jodha road is paved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चित्रनगरीला वाचविण्यासाठी कट अ‍ॅण्ड कव्हर बोगदा; गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याचा मार्ग मोकळा

या प्रकल्पात काही बदल करून फिल्मसिटीच्या खालून कट अ‍ॅण्ड कव्हर बॉक्स बोगदा तयार करण्यात येणार आहे. ...

मुंबई-गोवा महामार्ग गेला खड्ड्यात; खराब रस्त्यामुळे अपघाताला निमंत्रण - Marathi News | Mumbai-Goa highway goes into a pit; An invitation to an accident due to a bad road | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-गोवा महामार्ग गेला खड्ड्यात; खराब रस्त्यामुळे अपघाताला निमंत्रण

प्रवासी वाहनचालक त्रस्त : पर्यटन, दळणवळणावर परिणाम ...