याबाबतची अधिसूचना अप्पर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांनी जारी केली आहे. त्यानुसार वेगमर्यादा न पाळणाऱ्या वाहनांवर कारवाई होणार आहे. वाहनचालकासह आठ प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या प्रवासी मोटार वाहनांनी प्रवेश नियंत्रित द्रुतगती मार्गावरील समतल भागात १ ...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्ते विकास बांधकामात अनियमितता करणाऱ्या संबंधित कंत्राटदारवार आम्ही गंभीर कार्यवाही करू असा इशारा दिला होता. मात्र महागाव परिसरात तयार होत असलेल्या सिमेंट रस्त्याच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाला आहे. सहा महिन् ...
मुंबई-गोवा महामार्ग क्र. ६६ च्या चौपदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू असून, खारेपाटण येथील संभाजीनगर-गुरववाडी येथील ग्रामस्थांनी त्यांच्या असलेल्या समस्यांसाठी रोखले. याबाबत प्राधिकरणच्या वरिष्ठांना माहिती मिळाल्यानंतर कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे ...
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करीत असताना कणकवलीत जानवली नदी पूल ते नरडवे नाक्यापर्यंत उड्डाणपूल करण्यात येत आहे. या उड्डाणपुलाअंतर्गत गांगोमंदिरजवळ अंडरपास करावा अशी मागणी कणकवलीतील नागरिकांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन अंडरपासला मान्यता ...
वर्धा ते सिंदखेड राजा हा महामार्ग ठिकठिकाणी खराब झाला असून, त्याच्या दुरुस्तीचा कार्यक्रम बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आला. ...