सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव येथून या राज्य महामार्गाची सुरूवात होते आणि ब्रम्हपुरी तालुक्यात तोरगावपर्यंत हा राज्य महामार्ग जातो. यानंतर भंडारा जिल्ह्याची सीमा येथून जवळच आहे. ५२ किलोमीटर लांबीच्या या राज्य महामार्गास दोन वर्षापूर्वीच मान्यता मिळाली ...
पिंपळगाव बसवंत : शहरातील पीएनजी टोल परिसरात असलेल्या अनधिकृत दुकानांमुळे गुन्हेगारी व अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. सदर दुकाने बंद करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे निफाड तालुकाध्यक्ष महेंद्र साळवे यांनी पोलीस नि ...
Kankavli highway Accident News- मुंबई - गोवा महामार्गावर चौपदरीकरणाच्या परिवर्तित मार्गासाठी लावलेल्या पत्र्याला दुचाकीची धडक बसून कलमठ येथील बाबाजी उर्फ बाळा नांदगावकर (वय २७ ) हा युवक ठार झाला .हा अपघात मंगळवारी रात्री जानवली - बौद्धवाडी येथे महामा ...
सिन्नर : सिन्नर - शिर्डी महामार्गाच्या कामासाठी दगड व मुरुम उपसण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त खोदकाम केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. विहिरींपेक्षा खोल खाणी खोदण्यात येत असल्याने शेतकऱ्यांच्या विहिरीचे पाणी आटून या खाणीत जाऊ लागल्याने शेतकरी ...
Toll Plaza : कुठलाही नवा रस्ता बांधला, पूल, उड्डाणपूल उभारले की त्यावर संबंधित बांधकामाचा खर्च भरून काढण्यासाठी टोल नाकेही उभे राहतात, असे चित्र आपल्याकडे गेल्या काही वर्षांत नित्याचेच झाले आहे. ...
Highway, sindhudurg मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील तळेरे येथील पूल वाय पिलरवर करण्यात यावे, अशी मागणी अनेकदा करूनही याठिकाणी संपूर्ण भिंत उभारून बाजरपेठेचे दोन भाग करण्यात येत आहेत. यामुळे गावातील भौगोलिक परिस्थिती बदलते. त्यामुळे भविष्या ...