वाशिम : जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या अकोला -हिगोली या राष्ट्रीय महामार्गासाठी ३२ गावांतील ७०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर शेतजमिन संपादित करण्यात आली. ...
मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील दांडफाटाजवळ मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर ऑइल सांडल्याने एम. एस. अनिल व इटली अमर श्रावणी हे अष्टविनायक दर्शन करून मुंबई येथे परतत असताना त्यांची दुचाकी घसरून अपघात झाला. ...
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर या तालुक्यांना पावसाने चांगलेच झोडपून काढले. त्यामुळे मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी खोदून ठेवण्यात आलेली माती रस्त्यावर आल्याने संपूर्ण महामार्ग चिखलमय झाला आहे. लांजा तालुक्यातील वाकेड घाटात माती आल्य ...
तालुक्यातील लाखनी -लाखोरी- सालेभाटा- मोरगाव राज्य महामार्गाचे रुंदीकरणाचे काम ठप्प पडल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. तुमसर- तिरोडा तालुक्यांना जोडणारा सालेभाटा राज्यमहामार्गाचे रुंदीकरणाचे काम शिवालय कंस्ट्रक्शन कंपनीद्वारे सुरु आहे. ...
महामार्ग पोलिसांच्या नागपूर विभागांतर्गत राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर २०१८ सालापासून १४ महिन्यांत थोडेथोडके नव्हे तर १५०० हून अधिक अपघात झाले. यात १३०० हून अधिक नागरिकांचा जीव गेला आहे. अपघातांची सरासरी काढली असता दिवसाला चार अपघात झाले असून यात ती ...