जिंतूर-परभणी हा ४० किमीचा राष्ट्रीय महामार्ग खोदून ठेवला असल्याने धूळ, ठिक ठिकाणी अर्धवट पुलांचे काम, रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे जीव मुठीत धरून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे़ पावसाळ्यात तर परभणीला जाणारा हा रस्ता पूर्णपणे बंद पडण्याच्या मार्गाव ...
मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे कणकवली शहर तसेच तालुक्यात अनेक समस्या निर्माण झाल्या असून येत्या आठ दिवसात यावर योग्य तोडगा काढण्यात न आल्यास जनआंदोलन करण्यात येईल. वेळप्रसंगी महामार्गाचे काम बंद पाडण्यात येईल.असा इशारा कोकण सिंचन म ...
गेल्या सहा महिन्यापेक्षा अधिक काळापासून सुरू असलेल्या गडचिरोली शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम रेंगाळले आहे. धानोरा आणि चंद्रपूर मार्ग अर्धवट खोदून धिम्या गतीने काम सुरू असल्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण होणे अशक्य झाले आहे ...
आरमोरी-गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा अनेक लहान-मोठी झाडे आहेत. परंतु अनेक ठिकाणी बाजूची झुडपे रस्त्यावर आल्याने वळणाऱ्याला विरूद्ध दिशेने येणारे वाहन दिसत नाही. या मार्गावर अपघात होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. राष्ट्रीय महामार्गाला झुडू ...
कसाल येथील वाहतूक पोलीस केंद्राच्या पोलीस कर्मचा-यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाट येथे राजस्थान येथील नरेश राजपुरोहित यांची रात्री एक वाजता गहाळ झालेली रोख २0 हजार रक्कम व दागिने परत केले. ही घटना सोमवारी रात्री १ वाजता घडली. ...
वडखळ (ता. पेण) जवळील धरमतर जेट्टीवरून ट्रक-डम्परमधून ओव्हरलोड भरलेला दगडी कोळसा नागोठणे रेल्वे स्थानकात आणण्यात येत आहे. यासाठी वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून महामार्गावर दिवस-रात्र ट्रक-डम्परची वाहतूक सुरू आहे. ...