Toll Hike by NHAI: टोल वाढीचा थेट परिणाम मालवाहतुकीबरोबरच खासगी वाहनचालकांसह भाड्याने वाहने घेणाऱ्यांनाही जाणवणार आहे. भाड्याने कार केली तरी त्या मार्गावरील टोल हा ग्राहकाने भरायचा असतो. यामुळे त्याचा थेट फटका वाहने नसलेल्यांनाही बसणार आहे. ...
जगदगुरु स्वामी नरेंद्राचार्य संस्थानच्या गोंदेफाटा येथील रुग्णवाहिकेने सर्व जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले. पांडुरंग खांडवी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. ...
बीड बायपास रस्ता वाढत्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा बनला होता. त्यामुळे सर्व्हिस रोडच्या मागणीसाठी नागरिक आक्रमक होताच महापालिकेने दोन वर्षांपूर्वी मोठ्या पोलीस बंदोबस्तात बीड बायपासवर पाडापाडी सुरू केली. ...
pwd Chiplun Highway Ratnagiri-गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या शहरातील मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहुचर्चित उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. बहादूरशेखनाका येथून ही सुरुवात झाली आहे. सिंगल पिलरवर हा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हा ...
गडचिराेली-चामाेर्शी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा शुभारंभ एक वर्षापूर्वी करण्यात आला. शहरातून एक बाजू पूर्ण केली. त्यानंतर दुसऱ्या बाजूचे कामच केले नाही. मागील दहा महिन्यांपासून एकाच बाजूने शहरातील वाहतूक सुरू आहे. यामुळे प्रचंड धूळ व वाहतूक काेंडीच ...
highway Sindhudurgnews-भूमिपुत्र संघाच्या आक्रमक पवित्र्यामुळे शासनाच्या अधिकाऱ्यांनी शिरोडा-वेळागर येथील सर्व्हे नंबर २९ पासून सुरू होणाऱ्या जमीन मोजणी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. तर जमीन मोजणीसाठी आलेले अधिकारी भूमिपुत्रांच्या रौद्ररूपामुळे जमीन मोजण ...