युक्तिवादाचे मुद्दे तुम्ही प्रतिज्ञापत्रावर नमूद करा, असे निर्देश देऊन मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने याप्रकरणी ९ जानेवारीला अंतिम सुनावणी घेण्याचे संकेत दिले. ...
विवाहित महिलेचा हुंड्यासाठी छळ करणे कायद्याने गुन्हा आहे. परंतु, या तरतुदीचा विवाहित महिलांद्वारे दुरुपयोग केला जात असल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले आहे. ...
शहरातील कालिका मंदिरामागील सहवासनगरात असलेल्या सुमारे दोनशे झोपड्या हटविण्यासाठी महापालिकेने दिलेल्या नोटिसांना उच्च न्यायालयात रहिवाशांनी आव्हान दिल्याने कारवाईस स्थगिती मिळाली असून, पुढील सुनावणी आता १४ जानेवारीस होणार आहे. ...
शहरातील गरजा आणि समस्यांचा विचार करुन इतर शहरांच्या धर्तीवर त्वरित पार्किंग धोरण तयार करावे. त्याचा पूर्तता अहवाल सहा आठवड्यात खंडपीठात सादर करावा, असाआदेश मुख्य न्यायमूर्र्ती नरेश पाटील आणि न्या. नितीन जामदार यांनी दिला. ...
न्यायाधीशांनी आपली व्यक्तिगत मते बाजूला ठेवून न्यायासनावर बसावे आणि न्यायदान करताना एखाद्या साधू-फकिराप्रमाणे निरिच्छ वृत्तीने विवेचन करावे, हे सर्वमान्य तत्त्व आहे. परंतु अनेकांना याचे भान राहत नाही. ...