सामाजिक कार्यकर्ते मृणाल चक्रवर्ती यांनी लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम ७७ व ७८ मधील तरतुदींच्या वैधतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी गुरुवारी दे ...
मुंबई येथील अर्थ ब्रिगेड फाऊंडेशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल करून टी-१ वाघिणीला अवैधपणे ठार मारण्यात आले, असा दावा केला आहे. वन्यजीव (संरक्षण) कायदा-१९७२, नार्कोटिक अॅन्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्स अॅक्ट-१९८५, इंड ...
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व सावनेरचे आमदार सुनील केदार आणि अन्य आरोपींविरुद्ध (संजय अग्रवाल वगळता) प्रलंबित कोट्यवधी रुपयाच्या रोखे घोटाळ्याचा खटला येत्या तीन महिन्यात निकाली काढण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या न ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील प्रशासकीय कार्यालये व वकिलांच्या चेंबर्सकरिता प्रस्तावित नवीन इमारतीच्या प्रस्तावावर दोन आठवड्यात कायद्यानुसार निर्णय घेण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी वित्त विभागाला द ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीची १० वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला. ...
अनेक वाहनांना धडक देऊन एका व्यक्तीला चिरडणारा ट्रकचालक प्रवीण परमेश्वर मोरे आणि क्लिनर अविनाश भास्कर शिंदे या दोघांना सोमवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. ए. साबळे यांनी ८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ...