मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी ‘अॅफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी’चे प्रकल्प व्यवस्थापक अनिलकुमार बच्चू सिंहचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला. ...
देशाच्या अर्थशास्त्राचे व्यवस्थापन करू न शकणारे सरकार पर्यावरणशास्त्राचे व्यवस्थापन कसे करणार? असा सणसणीत टोला उच्च न्यायालयाने सोमवारी सरकारला लगावला. ...
खासगी अनुदानित व विना अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांतील एम. बी. बी. एस. अभ्यासक्रम प्रवेशामध्ये पुढच्या वर्षीपासून आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण लागू करणार का? ...
कोट्यवधी रुपयाच्या मुरुम चोरीच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात यावा, अशा विनंतीसह कोझी प्रॉपर्टीज कंपनीचे अधिकृत स्वाक्षरीकर्ते नीलेश सिंग यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने नागपूरकर न्यायिक अधिकारी मुकुलिका जवळकर व नितीन बोरकर यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची केंद्र सरकारला शिफारस केली आहे. ...