लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

जळगाव घरकुल घोटाळा : सुरेश जैन यांना हायकोर्टाने मंजूर केला तात्पुरता जामीन  - Marathi News | Jalgaon Gharkul scam: Suresh Jain granted temporary bail by High Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जळगाव घरकुल घोटाळा : सुरेश जैन यांना हायकोर्टाने मंजूर केला तात्पुरता जामीन 

कारागृहात असणारे माजी मंत्री यांना हायकोर्टाकडून तूर्तास दिलासा मिळाला आहे.  ...

फडणवीसांविरुद्ध याचिकाकर्त्याला दोन लाखांचा दंड : हायकोर्टाचा निर्णय - Marathi News | Petitioner fined two lakhs against Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फडणवीसांविरुद्ध याचिकाकर्त्याला दोन लाखांचा दंड : हायकोर्टाचा निर्णय

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोन लाखांचा दंड ठोठावला आहे. ...

PMC बँक घोटाळा : आरबीआयच्या निवृत्त अधिकाऱ्याची बँकेचा प्रशासक म्हणून नियुक्ती - Marathi News | PMC bank scam : Appointment of RBI Retired Officer as Bank Administrator | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :PMC बँक घोटाळा : आरबीआयच्या निवृत्त अधिकाऱ्याची बँकेचा प्रशासक म्हणून नियुक्ती

PMC Bank Scam : याप्रकरणी आता पुढील सुनावणी ४ डिसेंबरला ठेवण्यात आली आहे. ...

टिकटॉक अ‍ॅपविरोधातील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार  - Marathi News | The High Court's refusal to immediately hearing on a petition against the Tiktok app | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टिकटॉक अ‍ॅपविरोधातील याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार 

टिकटॉकमुळे तरूणाईवर विपरीत परिणाम होत असल्याने त्यावर बंदीची मागणी करत मुंबईतील एका गृहिणीने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ...

टिकटॉक अ‍ॅपविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल  - Marathi News | Petition filed in Mumbai High Court against tik tok app | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टिकटॉक अ‍ॅपविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल 

या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. ...

भीमा कोरेगाव प्रकरण : गौतम नवलखा यांना हायकोर्टाचा दिलासा  - Marathi News | Bhima Koregaon case: Gautam Navlakha gives relief to the High Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भीमा कोरेगाव प्रकरण : गौतम नवलखा यांना हायकोर्टाचा दिलासा 

१२ नोव्हेंबर रोजी पुणे विशेष न्यायालयाने नवलखा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. ...

डीएसके यांना घर भाड्याने देण्यास हायकोर्टाने दिला नकार  - Marathi News | The High Court refused to give house on lease to DSK | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डीएसके यांना घर भाड्याने देण्यास हायकोर्टाने दिला नकार 

आज याप्रकरणी सुनावणी उच्च न्यायालयात न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठासमोर पार पडली.  ...

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण : गौतम नवलखा यांना सुनावणीसाठी नियमित हजर राहण्याचे निर्देश द्या  - Marathi News | Bhima Koregaon Violence Case: Direct Gautam Navlakha to attend regular hearing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण : गौतम नवलखा यांना सुनावणीसाठी नियमित हजर राहण्याचे निर्देश द्या 

Bhima Koregaon Case : राज्य सरकारच्या वतीने मुंबई हायकोर्टात युक्तिवाद  ...