राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांचा आरोपींमध्ये समावेश असलेल्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या रोखे घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून मुंबईत स्थानांतरित करण्यात आली आहे ...
मोकाट गाईमुळे अपघात होऊन मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पत्नीने १० लाख रुपये भरपाई मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...
नागपूर सुधार प्रन्यास बर्खास्त करण्याविषयी राज्य सरकारची अंतिम भूमिका काय आहे अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी केली व यावर दोन आठवड्यात ठोस उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. ...
नाशिक शहरात शनिवारपासून (दि. १५) दोनदिवसीय राज्यस्तरीय वकील परिषद होत असून, या परिषदेचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेच्या निमित्ताने देशाचे सरन्यायाधीश पहिल्यांदाच नाशिकमध्ये येत आहेत. ...