रेल्वेतील आदिवासी कर्मचाऱ्याची दुसरी अधिकृत पत्नी कुटुंब निवृत्तिवेतन मिळण्यास पात्र आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच एका प्रकरणात दिला. ...
आजन्म कारावासाची शिक्षा झालेला माओवादी जी. एन. साईबाबा याच्या पॅरोल अर्जावर काय निर्णय घेतला, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला केली आहे व यावर २८ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे. ...
पटेल याने आपल्या याचिकेत या खलाशाना गोव्यात आणण्यापूर्वी ते प्रवास करण्यासाठी सक्षम आहेत का याची तपासणी ते विमानात चढण्यापूर्वीच करावी असं म्हटलं आहे. ...
रेशन कार्ड असलेल्या व नसलेल्या नागरिकांना रेशन व अन्य जीवनावश्यक वस्तू वितरित करताना भेदभाव केला जात आहे, असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे. ...
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा काळ वाढविण्यात आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये कामकाजाच्या पुढील तारखा व न्यायमूर्तींची नावे निश्चित करण्यात आली आहेत. ...
बलात्कारामुळे गर्भवती झालेल्या अल्पवयीन मुलीने मुदतीपूर्वी जन्म दिलेले अर्भक मरण पावले. मुलीच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे डॉक्टरांना अर्भक बाहेर काढण्यासाठी आवश्यक उपचार करावे लागले. राज्य सरकारने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर ...