लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

हायकोर्टातील न्यायाधीशांना चष्मा खरेदीसाठी दरवर्षी 50 हजार ₹ मिळणार - Marathi News | High court judges will get Rs 50,000 every year for buying spectacles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हायकोर्टातील न्यायाधीशांना चष्मा खरेदीसाठी दरवर्षी 50 हजार ₹ मिळणार

राज्य सरकारच्या न्याय विभागाने 10 जुलै रोजी यासंदर्भातील शासन आदेश जारी केला होता. ...

एल्गार परिषद : वरावरा राव यांच्या प्रकृतीचा अहवाल द्या - Marathi News | Elgar Council: saumbit Report on the condition of Varavara Rao | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एल्गार परिषद : वरावरा राव यांच्या प्रकृतीचा अहवाल द्या

उच्च न्यायालयाने राज्य सरकार व एनआयएला दिले निर्देश ...

लेखी परीक्षा नाही! उच्च न्यायालयात नोकरीची संधी; क्लार्क पदासाठी 102 जागांवर भरती - Marathi News | No written exam! Job opportunities in the High Court; Recruitment for 102 posts for clerk | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेखी परीक्षा नाही! उच्च न्यायालयात नोकरीची संधी; क्लार्क पदासाठी 102 जागांवर भरती

एकूण पदांची संख्या, निवड प्रक्रिया, अर्ज कसा भरावा याची माहिती देण्यात आली आहे. सोबत जाहिरातीची लिंकही देण्यात येत आहे.  ...

विजय वडेट्टीवारांविरुद्ध एफआयआर नोंदविण्यासाठी हायकोर्टात याचिका; सरकारला नोटीस - Marathi News | Petition in High Court to register FIR against Vijay Vadettiwar; Notice to the Government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विजय वडेट्टीवारांविरुद्ध एफआयआर नोंदविण्यासाठी हायकोर्टात याचिका; सरकारला नोटीस

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात यावा आणि त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यात यावा, अशा मागण्यांसह माजी आमदार मितेश भांगडिया यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. ...

३१ ऑगस्टपर्यंत होणार तातडीच्या सुनावणी, उच्च न्यायालयाने काढले परिपत्रक - Marathi News | Urgent hearing to be held till August 31, circular issued by High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३१ ऑगस्टपर्यंत होणार तातडीच्या सुनावणी, उच्च न्यायालयाने काढले परिपत्रक

या परिपत्रकाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने, दिवाणी व सत्र न्यायालयाने दिलेले अंतरिम आदेश ३१ आॅगस्टपर्यंत कायम राहतील, असे स्पष्ट केले. ...

भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपी वरवरा राव यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह - Marathi News | Bhima-Koregaon accused Varvara Rao's corona test positive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपी वरवरा राव यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह

राव यांनी तळोजा कारागृहातून शनिवारी कुटुंबीयांना फोन केला होता, त्यावेळी स्वत: ही माहिती दिली. ...

हायकोर्ट : चुकीच्या वीज बिलाविरुद्ध जनहित याचिका - Marathi News | High Court: Public interest litigation against wrong electricity bill | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : चुकीच्या वीज बिलाविरुद्ध जनहित याचिका

राज्यभरातील असंख्य नागरिकांना चुकीची वीज बिले पाठविण्यात आल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. ...

एकतर सैन्याची नोकरी सोडा किंवा फेसबुक; याचिकाकर्त्या लेफ्टनंट कर्नलला न्यायालयाने सुनावले - Marathi News | Either quit the army job or Facebook; court reject petition of Lieutenant Colonel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकतर सैन्याची नोकरी सोडा किंवा फेसबुक; याचिकाकर्त्या लेफ्टनंट कर्नलला न्यायालयाने सुनावले

गलवान खोऱ्यातील हल्ल्यानंतर भारताने चीनच्या 69 अ‍ॅपवर बंदी आणली होती. यामध्ये टिकटॉक, युसी ब्राऊझरही आहेत. आता सैन्यदलाने Facebook, TikTok, Truecaller आणि Instagram सह 89 अ‍ॅप तातडीने डिलीट करण्याचे आदेश जवानांना दिले आहेत. ...