मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सेवानिवृत्त इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. शोमा सेन यांना सेवानिवृत्तीनंतरच्या लाभांतील पाच लाख रुपये अदा करण्याचा राज्य सरकारला आदेश दिला. ...
गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत असलेला कुख्यात गुन्हेगार साहिल सय्यद याने मौजा झिंगाबाई टाकळी येथील बाबा बगदादियानगरमध्ये बांधलेला अनधिकृत बंगला पाडण्याच्या कारवाईवर स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी नकार दिला. ...
गेल्या अनेक दिवसांपासून ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना चित्रीकरणात भाग घेऊ देण्याची मनोरंजनसृष्टी मागणी करत होतं. पण ही मागणी सरकारने फेटाळून लावली होती. ...
धरमपेठ येथील चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कच्या संचालनाकरिता खासगी ऑपरेटर नियुक्त करण्यासाठी जारी टेंडरवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी स्थगिती दिली. तसेच, या टेंडरला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर अंतिम निर्णय राखून ठेवला. ...