नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Sushant Singh Rajput Case : आज सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयात आज सुनावणी पार पडली. मात्र, न्यायालयाने रियासह इतर आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे. ...
वर्धा रोडवरील साई मंदिराचेही अनधिकृत बांधकाम तोडण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी महानगरपालिकेला दिला. या कारवाईसाठी महानगरपालिकेला तीन दिवसाचा वेळ देण्यात आला. ...
याचिकांमध्ये सुशांतच्या मृत्यूशी संबंधित विविध मागण्यांसोबत प्रसारमाध्यमांना याप्रकरणी संयम ठेवण्यास सांगावे, अशी मागणी करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणी सूचना व प्रसारण मंत्रालयालाही पक्षकार बनविले आहे. ...
व्हेंटिलेटर व ऑक्सिजन खाटा वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे कोरोना रुग्णांना प्राण गमवावे लागत असल्याची बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी कोरोना रुग्णांना सर्व प्रकारच्या आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा राज्य ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नंदनवन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांमध्ये सेव्हन स्टार हॉस्पिटलसह इतर संबंधितांविरुद्ध पुढील आदेशापर्यंत सक्तीची कारवाई व दोषारोपपत्र दाखल करण्यास मनाई केली. परंतु, पोलिसांसाठी प्रकरणाचा तपास करण्याचा मार्ग मो ...