लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण : प्रसारमाध्यमांच्या वार्तांकनासंदर्भात केंद्र सरकारला उच्च न्यायालयाने बजावली नोटीस - Marathi News | Sushant Singh's suicide case: High Court issues notice to govt over media coverage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण : प्रसारमाध्यमांच्या वार्तांकनासंदर्भात केंद्र सरकारला उच्च न्यायालयाने बजावली नोटीस

उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला मंगळवारी नोटीस बजावली. अशा प्रकारची तिसरी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ...

कर्ज नाकारणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे - Marathi News | Denying a loan does not mean committing suicide | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्ज नाकारणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे

आधीचे कर्ज थकीत असल्यामुळे नवीन कर्ज मंजूर करण्यास नकार देणे म्हणजे अर्जदाराला आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला. ...

हसीन जहाँला वाटतेय भीती; मोहम्मद शमीच्या पत्नीनं सर्वोच्च न्यायालयाकडे मागितली पोलीस सुरक्षा - Marathi News | Mohammed Shami's estranged wife Hasin Jahan files plea before Calcutta HC over security for herself, daughter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हसीन जहाँला वाटतेय भीती; मोहम्मद शमीच्या पत्नीनं सर्वोच्च न्यायालयाकडे मागितली पोलीस सुरक्षा

5 ऑगस्टला अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनानंतर हसीन जहाँनं देशातील हिंदूंचे अभिनंदन करणारी पोस्ट लिहिली होती ...

मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला ठोस आश्वासन द्यावे | CM Uddhav Thackeray | Maratha Reservation - Marathi News | CM should give concrete assurance to Maratha community | CM Uddhav Thackeray | Maratha Reservation | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला ठोस आश्वासन द्यावे | CM Uddhav Thackeray | Maratha Reservation

...

अनुकंपा नोकरी जन्मजात अधिकार नाही; हायकोर्टाचा निर्वाळा - Marathi News | Compassion is not a job innate right; High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनुकंपा नोकरी जन्मजात अधिकार नाही; हायकोर्टाचा निर्वाळा

अनुकंपा नोकरी मागणे हा जन्मजात अधिकार नाही असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आणि अनुकंपा नोकरीसाठी विलंबाने दाखल करण्यात आलेली एक याचिका फेटाळून लावली. ...

आयपीएसच्या बदल्यांमध्ये परमवीरसिंग गटाची सरशी?; भाजपच्या कार्यकाळातील अनेक अधिकारी दूर सारले - Marathi News | Paramvir Singh group's lead in IPS transfers ?; Many BJP officials were removed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयपीएसच्या बदल्यांमध्ये परमवीरसिंग गटाची सरशी?; भाजपच्या कार्यकाळातील अनेक अधिकारी दूर सारले

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बदल्या गणपतीच्या आधीच होणार होत्या. ...

भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा पूर्ण अधिकार नाही- उच्च न्यायालय - Marathi News | Freedom of speech and expression is not an absolute right - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा पूर्ण अधिकार नाही- उच्च न्यायालय

संबंधित महिलेला पुढील दोन आठवडे अटक करणार नाही, असे सरकारी वकिलांनी दिलेले आश्वासन उच्च न्यायालयाने मान्य केले. ...

हायकोर्ट : सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला पाच वर्षांचा कारावास - Marathi News | Accused of killing Sakhya's brother sentenced to five years in prison | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला पाच वर्षांचा कारावास

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांतर्गत दोषी ठरवून ५ वर्षे कारावास व ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. ...