अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण : नोव्हेंबरमध्ये अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन गोस्वामी यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करू, असे जाहीर केले. याचा अर्थ राज्य सरकार या तपासात हस्तक्षेप करत आहे. ...
Drug Case : रियासह काही आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने ७ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला होता. मात्र, रियाचा भाऊ शोविक आणि अन्य काहींचे जामीन अर्ज फेटाळले होते. ...
मास्क न वापरणाऱ्यांवर केवळ दंड आकारणं आता पुरेसं नाही. मास्क न वापरणाऱ्यांकडून कोरोना सेंटरमध्ये सेवा करवून घेण्यासाठी सरकारने एखाद्या संस्थेला जबाबदारी द्यावी, असं मत न्यायाधीश विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने व्यक्त केलं आहे. ...
एक पाऊल पुढे, दोन पावले मागे, दिल्ली उच्च न्यायालयानेही प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहणे बंधनकारक केले नाही, असेही पत्राद्वारे निदर्शनास आणून देण्यात आले. ...
coronavirus News : जोपर्यंत कोरोनावरील लस येत नाही तोपर्यंत मास्क हाच बचावाचा एकमेव उपाय असल्याचे सरकारकडून सातत्याने सांगण्यात येत आहे. मात्र अनेकजणांवर सरकारच्या या आवाहनाचा काहीही परिणाम होताना दिसत नाही ...