Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांनी अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात दिलेल्या वादग्रस्त निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. ...
एकनाथ खडसे यांनी त्यांच्या विरोधात केलेले गुन्हा रद्द करावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती. पुढील सुनावणीपर्यंत एकनाथ खडसे यांना अटक करण्यात येणार नाही, अशी माहिती 'ईडी'च्या वकिलांकडून उच्च न्यायालयात यावेळी देण्यात आली. ...
पतीने केलेल्या मोघम व सामान्य स्वरूपाच्या आरोपांवरून पत्नीला क्रूर ठरवले जाऊ शकत नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले व पतीने घटस्फोट मिळण्यासाठी दाखल केलेले अपील फेटाळून लावले. ...
पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या याचिकाकर्त्याच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. त्याने संग्रहित केलेल्या वीर्याचा ताबा देण्याची मागणी फेटाळताना न्यायालयाने म्हटले, की मृतक विवाहित हाेता. त्याच्या वीर्यावर मृत व्यक्तीशिवाय केवळ त्याच्या पत्नीचाच अधिकार आहे. ...
अत्राम यांना हा पदभार तत्काळ आधीचे प्रभारी कुलसचिव बळीराम गायकवाड यांच्याकडे सोपविण्याचे तसेच मुंबई विद्यापीठाला पूर्णवेळ कुलसचिवांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया मर्यादित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. ...
मेहनती लोकांनाच कायदा मदत करतो, असे म्हणत न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या एकसदस्यीय खंडपीठाने सोनू सूदचे अपील फेटाळले. त्यावर सूदच्या वकिलांनी मुंबई पालिकेने बजावलेल्या नोटीसचे पालन करण्यासाठी १० आठवड्यांची मुदत मागितली. ...