लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

गुन्हा रद्द करण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव - Marathi News | Former Home Minister Anil Deshmukh has moved the High Court seeking quashing of the case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुन्हा रद्द करण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव

व्यवसायाने वकील असलेल्या जयश्री पाटील व माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी या भ्रष्टाचारप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांची चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते ...

कोरोनाग्रस्त माजी खासदाराचा मृत्यू, मृतदेह मिळविण्यासाठी पत्नीची उच्च न्यायालयात धाव - Marathi News | Former MP died due to in jail; The wife rushed to the High Court to take the body to Bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरोनाग्रस्त माजी खासदाराचा मृत्यू, मृतदेह मिळविण्यासाठी पत्नीची उच्च न्यायालयात धाव

Due to Corona Ex MP Died : तब्येत लक्षणीय बिघडल्यानंतर त्यांना दोन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. ...

शालेय विद्यार्थिनीची छेडछाड खटल्यातील शिक्षा झालेल्या आरोपीला जामीन; उच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सुनावणी - Marathi News | Bail granted to accused convicted in schoolgirl molestation case; Hearing by video conferencing in the High Court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शालेय विद्यार्थिनीची छेडछाड खटल्यातील शिक्षा झालेल्या आरोपीला जामीन; उच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सुनावणी

पीडित विद्यार्थीनी विश्रांतवाडी येथील एका शाळेत शिक्षण घेत होती. आरोपी निकम हा पिडित मुलीला शाळेत जाताना, क्लासला जाताना पाठलाग करायचा.... ...

फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची मुंबई हायकोर्टात धाव  - Marathi News | IPS officer Rashmi Shukla runs in Mumbai High Court in phone tapping case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची मुंबई हायकोर्टात धाव 

Phone tapping case : याचिकेत मंगळवारी तातडीच्या सुनावणीसाठी हायकोर्टाकडे विनंती करण्यात आली आहे.  ...

CoronaVirus: वार्तांकनापासून माध्यमांना थांबवू शकत नाही: सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला चपराक - Marathi News | supreme court slams election commission over media reporting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: वार्तांकनापासून माध्यमांना थांबवू शकत नाही: सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला चपराक

CoronaVirus: सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर ताशेरे ओढत माध्यमांंना रोखू शकत नाही, असे म्हटले आहे. ...

CoronaVirus: आमची प्रतिमा डागाळली; निवडणूक आयोगाची मद्रास हायकोर्टात याचिका - Marathi News | ec moves madras hc to stop media reporting on court oral observations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: आमची प्रतिमा डागाळली; निवडणूक आयोगाची मद्रास हायकोर्टात याचिका

CoronaVirus: निवडणूक आयोगानेच मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, आमची प्रतिमा डागाळत असल्याचे म्हटले आहे. ...

रॉबिनहूड बनू नका! विमानातून रेमडेसिवीर आणणाऱ्या सुजय विखेंना हायकोर्टानं सुनावलं - Marathi News | Don't become a Robinhood! Saying this, the High Court struck down MP Sujay Vikhe from Remedesivir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रॉबिनहूड बनू नका! विमानातून रेमडेसिवीर आणणाऱ्या सुजय विखेंना हायकोर्टानं सुनावलं

MP Sujay Vikhe Remdesivir case : भाजपचे खासदार डॉ. सुजय विखेयांनी दिल्लीवरून विमानाने आणलेल्या रेमडेसीवीर इंजेक्शन प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ...

CoronaVirus: विमा नसलेल्या कोरोना रुग्णांनादेखील 'फायदा' होणार; ६० मिनिटांत कॅशलेस क्लेम मंजूर करण्याचे आदेश - Marathi News | CoronaVirus: Great relief to Corona patients! Cashless claim will be approved in 60 minutes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: विमा नसलेल्या कोरोना रुग्णांनादेखील 'फायदा' होणार; ६० मिनिटांत कॅशलेस क्लेम मंजूर करण्याचे आदेश

Insurers will now have to approve cashless claims related to COVID-19 hospitalization within 60 minutes: उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे सर्व कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे हॉस्पिटलमधील बेडची समस्याही कमी होणार आहे. यामुळे रुग्णांना ...