लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

तुम्ही शिक्षणाचा खेळखंडोबा का करताय? दहावीची परीक्षा रद्द केल्याच्या निर्णयावरून राज्य सरकारला हायकोर्टाने फटकारलं  - Marathi News | Why do you playing games of education? The state government was slapped by the High Court on the 10th standard examination cancellation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्ही शिक्षणाचा खेळखंडोबा का करताय? दहावीची परीक्षा रद्द केल्याच्या निर्णयावरून राज्य सरकारला हायकोर्टाने फटकारलं 

SSC Exam Petition : कोरोनाच्या नावाखाली आपण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे नुकसान करू शकत नाही, असं म्हणत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत.  ...

Corona Vaccine: मुंबई महानगरपालिकेच्या भूमिकेनं आमची घोर निराशा; हायकोर्टानं चांगलंच सुनावलं - Marathi News | mumbai high court slams bmc and centre govt over corona vaccination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccine: मुंबई महानगरपालिकेच्या भूमिकेनं आमची घोर निराशा; हायकोर्टानं चांगलंच सुनावलं

Corona Vaccine: लसीकरण मोहिमेवरून मुंबई हायकोर्टाने मुंबई महापालिकेसह केंद्र सरकारला फटकारले आहे. ...

"घरोघरी जाऊन लस देणार असाल तर केंद्राच्या परवानगीची वाट पाहू नका, आम्ही परवानगी देऊ" - Marathi News | "vaccinate from door to door, don't wait for the Centre's permission, we will allow it high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"घरोघरी जाऊन लस देणार असाल तर केंद्राच्या परवानगीची वाट पाहू नका, आम्ही परवानगी देऊ"

वृद्ध, विकलांग व्यक्तींना त्यांच्या घरी जाऊन लस देणार का? उच्च न्यायालयाचा सवाल; मुंबई पालिकेकडून मागितले उत्तर, केंद्र सरकारचीही काढली खरडपट्टी ...

डॉक्टरांच्या संरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही; उच्च न्यायालयाचे फटकारे  - Marathi News | The Maharashtra state government is not serious about protecting doctors; High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉक्टरांच्या संरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही; उच्च न्यायालयाचे फटकारे 

आधी दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारने माहिती दिली नाही. एका पानाचे प्रतिज्ञापत्र, हे खूप धक्कादायक आहे. डॉक्टरांचे संरक्षण करण्याबाबत राज्य सरकार अजिबात गंभीर नाही. ...

Coronavirus: "कोरोनावरील औषधे राजकारणी, सेलिब्रिटींना कशी मिळतात?"; हायकोर्टानं केंद्र, राज्य सरकारला फटकारलं - Marathi News | "How do politicians, celebrities get drugs on corona?"; The High Court slammed government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: "कोरोनावरील औषधे राजकारणी, सेलिब्रिटींना कशी मिळतात?"; हायकोर्टानं केंद्र, राज्य सरकारला फटकारलं

गेल्या सुनावणीतही मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने राज्य सरकार व केंद्र सरकारला हाच प्रश्न करीत त्याबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले होते. ...

ऑक्सिजनअभावी मृत्यूला अधिकारीच जबाबदार; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश - Marathi News | Authorities are responsible for the lack of oxygen; Order of Aurangabad High Court Bench | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऑक्सिजनअभावी मृत्यूला अधिकारीच जबाबदार; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

यापुढे जबाबदारीने ऑक्सिजन पुरवठा करावा ...

CoronaVirus: “परिस्थितीचं तुम्हाला अजिबात गांभीर्य दिसत नाही”; हायकोर्टाने ठाकरे सरकारला फटकारले - Marathi News | mumbai high court slams thackeray govt over attacks on doctors in corona situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: “परिस्थितीचं तुम्हाला अजिबात गांभीर्य दिसत नाही”; हायकोर्टाने ठाकरे सरकारला फटकारले

CoronaVirus: गंभीर विषयावर केवळ एका पानाचे प्रतिज्ञापत्र सादर केल्याबाबत हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...

१० वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात याचिका - Marathi News | Important news for 10th standard students; Petition against the decision to cancel the examination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१० वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात याचिका

यंदा दहावीची परीक्षा नकाेच, उच्च न्यायालयात मध्यस्थी अर्ज, आज सुनावणी हाेण्याची शक्यता; राज्य सरकारच्या निर्णयाला विद्यार्थ्यांचा पाठिंबा ...