लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

वकिलांनाही निवडणूक कामांना जुंपणार का? हायकोर्टाचा संतप्त सवाल - Marathi News | lawyers also join the election work question from the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वकिलांनाही निवडणूक कामांना जुंपणार का? हायकोर्टाचा संतप्त सवाल

कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दिलेली निवडणुकीची कामे यावरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच सुनावले. ...

नागपूर नागरिकच्या जागेवर अवयव प्रत्यारोपण रुग्णालय उभारावे, विशेष समितीची शिफारस - Marathi News | National Organ Transplant Hospital should be set up on the land of Nagpur Citizens Cooperative Hospital, Recommendation of Special Committee | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर नागरिकच्या जागेवर अवयव प्रत्यारोपण रुग्णालय उभारावे, विशेष समितीची शिफारस

सरकारची हायकोर्टात माहिती ...

"तुम्ही थेट विचारू शकता...", दहा जिल्हाधिकाऱ्यांच्या ईडीच्या समन्सवर न्यायालयाची टिप्पणी - Marathi News | Madras High Court Stays ED Summons To District Collectors In Sand Mining Money Laundering Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही थेट विचारू शकता...", दहा जिल्हाधिकाऱ्यांच्या ईडीच्या समन्सवर न्यायालयाची टिप्पणी

तामिळनाडूच्या दहा जिल्हाधिकाऱ्यांना समन्स जारी करण्याबाबत मद्रास उच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे.  ...

अश्नीर ग्रोव्हरने उच्च न्यायालयात मागितली माफी, कोर्टाने ठोठावला 200000 रुपयांचा दंड - Marathi News | Ashneer Grover apologizes to High Court, fined Rs 200,000 by court | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अश्नीर ग्रोव्हरने उच्च न्यायालयात मागितली माफी, कोर्टाने ठोठावला 200000 रुपयांचा दंड

अश्नीर ग्रोव्हर आणि भारत पे वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ...

बिहारमध्येही 'सदावर्ते', नितीशकुमारांच्या वाढीव आरक्षणाला हाय कोर्टात आव्हान - Marathi News | 'Sadavarte' also in Bihar, challenge in Patna High Court against Nitishkumar's increased reservation of 65 percent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्येही 'सदावर्ते', नितीशकुमारांच्या वाढीव आरक्षणाला हाय कोर्टात आव्हान

घटनात्मक तरतुदींनुसार, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांना योग्य प्रतिनिधित्व देण्यासाठी आरक्षण देण्यात आले. लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याची तरतूद नाही, असे या याचिकेत म्हटले गेले आहे. ...

बिहार सरकारच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान; ६५ टक्के आरक्षणाला स्थगिती देण्याची मागणी - Marathi News | bihar govt reservation amendment bill challenged in patna high court and petitioner demands ban | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार सरकारच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान; ६५ टक्के आरक्षणाला स्थगिती देण्याची मागणी

Bihar Nitish Kumar Govt Reservation Case: नितीश कुमार सरकारने दिलेल्या वाढीव आरक्षणाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे. ...

“बंदुकीचा धाक दाखवून बळजबरीने केलेला विवाह बेकायदा”; हायकोर्टाचा ऐतिहासिक आदेश - Marathi News | bihar patna high court historic decision said forced marriage on gunpoint is not valid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“बंदुकीचा धाक दाखवून बळजबरीने केलेला विवाह बेकायदा”; हायकोर्टाचा ऐतिहासिक आदेश

जबरदस्तीने विवाह करण्याबाबत हायकोर्टाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. ...

राज्य मागासवर्ग आयोग २८ रोजी शपथपत्र देणार - Marathi News | State Commission for Backward Classes will give affidavit on 28 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य मागासवर्ग आयोग २८ रोजी शपथपत्र देणार

आयोगाच्या गुरुवारी येथे झालेल्या बैठकीत या शपथपत्राबाबतही चर्चा झाली. ...