High Court : सार्वजनिक संस्था म्हणून सार्वजनिक हिताचे काम करणे तुम्हाला बंधनकारक आहे. तुमच्या अशा वर्तनामुळे गुंतवणूकदारांचा तुमच्यावरील विश्वास उडेल, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाला (सेबी) शुक्रवारी फटकारले. ...