लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय, मराठी बातम्या

High court, Latest Marathi News

मेट्रो ६ च्या डेपोचा मार्ग मोकळा; जागेवर मालकीचा दावा करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली - Marathi News | Metro 6 depot cleared; High Court dismisses petition claiming ownership of land | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो ६ च्या डेपोचा मार्ग मोकळा; जागेवर मालकीचा दावा करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

महेश गरोडिया यांच्या पूर्वजांना ही जमीन १५ ऑक्टोबर २०१७ पासून ९९ वर्षांच्या भाडेपट्टीवर देण्यात आली होती. ...

पहिल्यांदा पेय घेता, मग ते तुम्हाला घेते आणि शेवटी ते तुम्हाला संपवते; हायकोर्टाची टिप्पणी - Marathi News | First you take the drink, then it takes you and finally it finishes you; High Court's comment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिल्यांदा पेय घेता, मग ते तुम्हाला घेते आणि शेवटी ते तुम्हाला संपवते; हायकोर्टाची टिप्पणी

हा प्रकार “अनपेक्षित घटना” ठरत नाही आणि त्यामुळे अर्जदार नुकसानभरपाईस पात्र ठरत नाही. मद्यपीची नुकसान भरपाईची मागणी कोर्टाने फेटाळली. ...

देशात परत या, अन्यथा सुनावणी घेणार नाही; उच्च न्यायालयाचा विजय मल्ल्याला इशारा - Marathi News | Return to the country, otherwise no hearing will be held; High Court warns Vijay Mallya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशात परत या, अन्यथा सुनावणी घेणार नाही; उच्च न्यायालयाचा विजय मल्ल्याला इशारा

मल्ल्या न्यायालयीन प्रक्रियेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे, असे निरीक्षण आम्हाला नोंदवावे लागेल, असे न्यायालयाने म्हटले. ...

दुर्गापूर कोळसा खाणीचा विस्तार मानवी जीवनाकरिता धोकादायक; विस्ताराला मान्यता न देण्याची मागणी - Marathi News | Durgapur coal mine expansion is dangerous for human life; Demand not to approve the expansion | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दुर्गापूर कोळसा खाणीचा विस्तार मानवी जीवनाकरिता धोकादायक; विस्ताराला मान्यता न देण्याची मागणी

Nagpur : चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर कोळसा खाणीचा विस्तार मानवी जीवन, पर्यावरण व वन्यप्राण्यांच्या अधिवासाकरिता अत्यंत धोकादायक आहे. ...

Rajpal Yadav Case: हायकोर्टाने राजपाल यादवला फटकारलं; म्हणाले- "तुम्ही शब्द पाळला नाही..." - Marathi News | Rajpal Yadav case high court slam actor for not fullfilled pending money to investors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rajpal Yadav Case: हायकोर्टाने राजपाल यादवला फटकारलं; म्हणाले- "तुम्ही शब्द पाळला नाही..."

Rajpal Yadav Bail Hearing Update: बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवची सध्या ९ कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यावेळी न्यायालयाने अभिनेत्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आणि त्यांना जामीन देण्याबाबत कठोर भूमिका घेतली ...

जम्बो कोविड केंद्रासाठी वापरलेल्या जागेचा वाद; १२ कोटी ५ टक्के व्याजासह द्या, हायकोर्टाचे आदेश - Marathi News | Dispute over land used for Jumbo Covid Center; High Court orders payment of Rs 12 crore with 5% interest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जम्बो कोविड केंद्रासाठी वापरलेल्या जागेचा वाद; १२ कोटी ५ टक्के व्याजासह द्या, हायकोर्टाचे आदेश

यापूर्वी न्यायालयाने मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना कथित वादग्रस्त शुल्काबाबत पालिकेची भूमिका स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र वैयक्तिकरित्या सादर करण्याचे निर्देश दिले होते. ...

बलात्कारप्रकरणी जन्मठेप कमी करून १२ वर्षांची शिक्षा; महात्मा गांधींवर तुरुंगात लिहिला निबंध - Marathi News | Life sentence reduced to 12 years in rape case; Essay written on Mahatma Gandhi in jail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बलात्कारप्रकरणी जन्मठेप कमी करून १२ वर्षांची शिक्षा; महात्मा गांधींवर तुरुंगात लिहिला निबंध

आरोपीने तुरुंगात असताना शैक्षणिक व सुधारात्मक उपक्रमांमध्ये सहभाग घेतल्याची प्रमाणपत्रे आहेत.  त्यात निबंध स्पर्धा तसेच महात्मा गांधींच्या विचारांवरील अभ्यासक्रमातही त्याने सहभाग घेतला, असे न्यायालयाने म्हटले ...

१० वर्ष कारावासानंतर मुंबईतील तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला १४ वर्षांनी मिळाला जामीन - Marathi News | After 10 years in prison, accused in Mumbai triple bomb blast case gets bail after 14 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१० वर्ष कारावासानंतर मुंबईतील तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला १४ वर्षांनी मिळाला जामीन

न्यायालयाने शेख याची १ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तसेच त्याच रकमेच्या एक किंवा अधिक जामिनदारांच्या अटीवर सुटका करण्याचे आदेश दिले ...