Amravati : मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील पाच आरोग्य केंद्रांमध्ये आठवड्याच्या आत बालरोगतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांच्या जागा तत्काळ भरण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. ...
CCI in High Court : कापूस खरेदी प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विदर्भातील जिनिंग फॅक्टरींमध्ये होणाऱ्या कापूस खरेदीबाबत शेतकऱ्यांना पुरेशी माहिती आहे का? याची गंभीर दखल घेत हायकोर्टाने भारतीय कापूस महामंडळाला सविस्तर आकडेवारी स ...
एसआरए व म्हाडाच्या पुनर्विकास योजनांमध्ये पात्र लाभार्थ्यांना घराचा ताबा किंवा भाडे देण्यास विलंब करणाऱ्या विकासकांना न्यायालयाने चांगलेच फैलावर घेतले. ...
Nagpur : खापरखेडा औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पामुळे चिचोली व इतर गावांतील रहिवाशांचे जगणे नरकासमान झाले आहे, असा दावा करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. ...
एखाद्या प्रकरणाची प्राथमिक चौकशी १४ दिवसांच्या आत करण्याबाबतच्या भारतीय न्याय संहितेतील तरतुदीकडे दुर्लक्ष करून चौकशीत दिरंगाई केल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने सोमवारी पोलिसांवर ताशेरे ओढले. ...
Nagpur : शहरातील अनेक विकासकामे निधीअभावी रखडल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सार्वजनिक बांधकाम विभागाला फटकारून यावर येत्या २३ डिसेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले. ...